सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

Covid-19 लसीकरण जनजागृती उत्सव

दिनांक. 09/06/2021 रोजी पिंप्रीपाडा ,झराळी येथे सायंकाळी 6;00 ते 8;00 या कालावधीत covid-19 लसीकरण जनजागृती संदर्भात पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.

Sudarshan MH
  • Jun 10 2021 10:53AM

दिनांक. 09/06/2021 रोजी पिंप्रीपाडा ,झराळी येथे सायंकाळी 6;00 ते 8;00 या कालावधीत covid-19 लसीकरण जनजागृती संदर्भात पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. 
▪️प्रस्तावना -श्री.दिलीप चव्हाण (मुख्याध्यापक)यांनी केले..
▪️प्रमुख पाहुणे- श्री.एस.एन.पाटील.साहेब(शिक्षण विस्तार अधिकारी बिट-आष्टे) यांच्या हस्ते
गावातील ज्या नागरिकांनी लसीकरण केले त्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला..तसेच कला पथकातील सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करून त्यांच्या कार्याचे साहेबांनी कौतुक केले...
▪️कलापथक मध्ये आष्टे केंद्रातील  श्री. संतोष नांद्रे सर.मुख्याध्यापक. भिलाईपाडा, श्री.विनायक वळवी सर.मुख्याध्यापक हरीपुर, श्री.मनोहर शिंदे सर.मुख्याध्यापक. टाकलीपाडा,यांनी स्वरचित आहिराणी व आदिवासी भाषेतून पथनाट्य सादर करून लसीकरणासाठी वातावरण निर्मिती करुन लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले...
तसेच जनजागृती रॅली मध्ये
आष्टे बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.एस. एन.पाटील साहेब यांनी सहभाग घेतला व उपस्थित नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून 100% लसीकरण होण्यासाठी सर्वांना आवाहन केले...तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते,पोलीस पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील अंगणवाडी ताई,सेविका, आशा वर्कर,यांनी उपस्थित राहून  जनजागृती रॅलीचा उत्साह  वाढवला.
कला पथनाट्य आयोजनासाठी... जि.प.मराठी शाळा.पिंप्रीपाडा व भिलाईपाडा येथील  मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षिका इतर कर्मचारी तसेच..
आजच्या जनजागृती.. रॅलीसाठी पथनाट्य टीम व ज्या सर्वांनी मेहनत घेतली त्यांचे खूप खूप मनापासून आभार..
उपस्थितांचे आभार... श्री.अशोक हेमाडे यांनी मानले..
 पुनश्च सर्वांचे मनःपूर्वक आभार....धन्यवाद🙏🙏
🔹100%लसीकरण करूया कोरोनाला हद्दपार करू या🔹

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार