सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दोष आढळल्यास महाबीजला सोडले जाणार नाही- दादा भिसे

महाबीज बियाणे उगवले नसेल. तर शेतकऱ्यांना तातडीने नवे बियाणे दिले जाईल. इतर बियाण्यांबाबत चौकशी अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल.

Snehal Joshi
  • Jun 25 2020 10:59PM
वेश बदलून सर्जिकल स्ट्राइक करणारे खतांच्या दुकानात जाणारे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे आता अधिकच आक्रमक झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खाते आणि बियाणांचा संदर्भात तक्रारी वाढत असून, दोषांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा झाला पाहिजे. तसेच युरिया खतांवर लिंकिंग करण्यावर कृषी विभागाने लक्ष ठेवायचे आदेश त्यांनी दिले. गावात किंवा तालुक्यात युरिया वर लिंकिंग करणाऱ्या विक्रेता सापडला तर संबंधित दुकानात सह कृषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले आहे. सोयाबीन बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केले. याची पाहणी मीसुद्धा शेतात जाऊन केली होती. परभणीच्या कृषी विद्यापीठात सोयाबीनचे संशोधन करणारे शास्त्रज्ञ व कृषी अधिकार्‍यांची समिती नेमली. महाबीज बियाणे उगवले नसेल. तर शेतकऱ्यांना तातडीने नवे बियाणे दिले जाईल. इतर बियाण्यांबाबत चौकशी अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. आणि कंपनीवर कारवाई देखील केली जाईल. महाबीजला ही सोडले जाणार नाही. असे आश्वासन त्यांनी दिले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार