सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोविड योद्धा आणि भारतीय सेना यांच्यासाठी राख्या

"रक्षक बंधन" कार्यक्रमाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राखी उद्घाटन करून आज पाठविण्यात आल्या .

Snehal Joshi .
  • Jul 27 2020 4:23PM
कोविड योद्धा आणि भारतीय सेना यांच्यासाठी राख्या पाठविण्याच्या "रक्षक बंधन" कार्यक्रमाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राखी उद्घाटन करून आज पाठविण्यात आल्या . यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष श्री. मंगलप्रधान लोढा, विधान परिषद विरोधी पक्ष नेते श्री.प्रवीण दरेकर, भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री.तेजेंद्रसिंग तिवाना हे देखील उपस्थित होते. "रक्षक बंधन" अंतर्गत नागरिकांकडून राख्या जमा करून त्या रक्षा बंधनाच्या दिवशी कोविड योद्धे डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पोलिस यांना बांधण्यात येतील. त्याचबरोबर सीमेवर तैनात भारतीय जवानांसाठी या "रक्षक बंधन" अंतर्गत आज जमा झालेल्या राख्या श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लदाख येथे रवाना करण्यात आल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार