BIG BREAKING
नंदुरबार जिल्ह्यात
कोरोनाचा स्पीड वाढला,,,,
आज 38 रुग्ण आढळले,
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे, आज गुरुवारी एकाच दिवशी चक्क 38 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, त्यामुळे खळबळ उडाली असून बिनधास्तपणे मुक्त संचार करणाऱ्या नागरिकांनी आता तरी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, आज आढळुन आलेल्यां रुुगण खालील प्रमाणे
नंदुरबार ॲलर्ट
आज 38 व्यक्तिंचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह
गणेश नगर शहादा-40M, 10F
मिना कॉलनी तळोदा-58M, 52F
कोकणी हिल नंदुरबार-34F, 2M,
सैताणे, ता.साक्री-60F, 35F
जिल्हा रुग्णालय नंदुरबार-42M, 44M, 28M,25F, 31M
ज्ञानदीप सोसा.नंदुरबार-31M,61M
सैताणे ता.नंदुरबार-23M,18M, 19M, 70M, 43M
गिरीविहार सोसा.नंदुरबार-38M, 37M, 8M, 68M, 67F, 54F,27M, 24M
मंगल बाजार नंदुरबार-49M, 38F, 38F, 2F, 48M, 43F,20M, 16F,50M, 45F