सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निलेश ठाकरे उत्कृष्ठ अधिकारी म्हणुन इंडियन ऑईल तर्फे संन्मानीत

इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे सेल्स आफिसर निलेश ठाकरे सर यांनी दोन वर्षापुर्वी रुजु झाल्यानंतर

Sudarshan MH
  • Jun 27 2021 11:08AM

मंगरुळनाथ :-

इंडियन ऑईल  कार्पोरेशन लिमिटेड यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे  सेल्स आफिसर निलेश ठाकरे सर  यांनी दोन वर्षापुर्वी रुजु झाल्यानंतर ग्राहकांना त्वरीत सिलेंडर पुरवठा तसेच ग्राहक सेवेकरीता  तत्परता व कोव्हिड काळामध्ये सर्व वितरक  , डिलेव्हरीमॅन, स्टॉफ यांच्याशी अविरत संपकात राहुन शेवटच्या घटकापर्यंत  सिलेंडर पोहचविले, तसेच वितरकांना  कोविड काळामध्ये गरजुवंताना विविध माध्यमातुन मदत करण्याचा प्रयत्नकेला. यासर्व कार्याची दखल इंडियन ऑईल कार्पोरेशनने घेऊन काल एका कार्यक्रमामध्ये  त्यांचा   “बेस्ट ऑफिसर ” हा पुरंस्कार बुके व प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे इडियन ऑईलचे कार्यकारी निर्देशक महाराष्ट्र अनिबाण घोष,इंडियन ऑईलचे महाराष्ट्र जनरल मॅनेजर संजयकुमार झा सर, चिफ एरिया मॅनेजर नागपुर अनिल मेहर सर,अभिषेक सोनी सर, फिल्ड ऑफिसर निलेश ठाकरे,निर्मल माहेश्वरी सर, प्रशिल बंबाले सर,अरविंद कुमार यांच्या शुभ हस्ते व प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.

अमोल रघुवंशी,वाशिम,

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार