सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वाढीव वीज बिल सुधारीत करून देत नाही. तोपर्यंत भाजपा असंच आंदोलन करत राहणार.

राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. राज्यात विविध ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन केलं जात आहे.तर, ”ये तो बस झांकी है, आगे और लढाई बाकी है!..जो पर्यंत सरकार वाढीव वीज बिल सुधारीत करून देत नाही. तोपर्यंत भाजपा असंच आंदोलन करत राहणार.” असा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारला इशारा दिला.

Snehal Joshi .
  • Nov 23 2020 7:40PM
वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरुन राज्यातील राजकारण आता चांगलच तापलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सामान्यांना वाढीव वीज बिलातून थेट दिलासा देणारा कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने, भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्यानुसार प्रदेश भाजपाकडून आज (२३ नोव्हेंबर) राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. राज्यात विविध ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन केलं जात आहे.तर, ”ये तो बस झांकी है, आगे और लढाई बाकी है!..जो पर्यंत सरकार वाढीव वीज बिल सुधारीत करून देत नाही. तोपर्यंत भाजपा असंच आंदोलन करत राहणार.” असा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारला इशारा दिला आहे.जोपर्यंत राज्य सरकार वीज बिलांमध्ये सवलत देत नाही, तोपर्यंत भाजपाचा संघर्ष सुरूच राहणार आहे. राज्यकर्त्यांचेच एकमेकांशी वादविवाद आहेत, त्यात जनतेची यांना कसलीही काळजी नाही. त्यामुळे आज विल बिलांची होळी करून या नाकर्त्या राज्य सरकारला वठणीवर आणणारच!” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार