सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च केला. हे अयोग्य... पूर्व ऊर्जामंत्री

ऊर्जामंत्री नितीन राऊत त्यांच्या सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च केला. हे अयोग्य... पूर्व ऊर्जामंत्री

Snehal Joshi .
  • Mar 19 2021 10:49PM

 एका वृत्त वाहिनीच्या माध्यमातून समोर आलेली बातमी की सरकारी बंगल्यावर उधळपट्टी करणाऱ्या महाविकास आघाडीतील मंत्र्याची.

हे मंत्रीमहोदय आहेत ऊर्जामंत्री नितीन राऊत. त्यांच्या सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात असल्याचा आरोप भाजपने केलाय. आणि तसे व्हिडीओ तसंच फोटोही समोर आणलेत.

कुठलेही सरकारी अनुदान देण्यास असमर्थ ठरणारे सरकार एकीकडे शेतकऱ्यांची वीज तोडली जातेय, सामान्यांना लॉकडाऊन काळात भल्यामोठ्या रकमांची बिलं दिली जातायत. न भरल्यास त्यांचही कनेक्शन कट होतंय. असं असताना ज्या जनतेच्या जिवावर तुम्ही मंत्री झालात, त्यांच्याच पैशाची अशी उधळपट्टी तुम्ही कशी करू शकता असा सवाल भाजप प्रदेश सरचिटणीस व पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहरात पत्र परिषदेच्या माध्यमातून केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार