सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सेवाभावे प्रतिष्ठान,तळोदा च्या 2022 चे दिनदर्शिकेचे चार स्थानी प्रकाशन करण्यात आले

दिनांक ३१/१२/२०२१ रोजी सेवाभावे प्रतिष्ठानाच्या वतीने दिनदर्शिका २०२२ प्रकाशन करण्यात आले.

Nandurbar MH
  • Jan 5 2022 12:03PM

तळोदा प्रतिनिधी
अक्षय भगवान कलाल
   दिनांक ३१/१२/२०२१ रोजी सेवाभावे प्रतिष्ठानाच्या वतीने दिनदर्शिका २०२२ प्रकाशन करण्यात आले. यावेळेस तळोदा-शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयसिंग पाडवी, माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, नगराध्यक्ष अजयभैय्या परदेशी, सेवाभावे प्रतिष्ठान अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
 सदर दिनदर्शिका प्रकाशना वेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्याम राजपूत, मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष योगेश मराठे, मोरवडचे उपसरपंच रंजीत चौधरी, संभाजी नाना पाटील, रमेश आप्पा भोई, सेवाभावे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष पाटील, संचालक नकुल दिल्या ठाकरे, हे उपस्थित होते.
  दिनदर्शिके मध्ये सेवाभावे प्रतिष्ठानचे मागील वर्षी झालेले कार्यक्रम व उपक्रमांची यामध्ये माहिती दिली आहे. 
       याप्रसंगी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे यांनी प्रतिष्ठानाचे सुरू असलेले कार्य व पुढील उपक्रम याविषयी माहिती दिली.
      आमदार राजेश दादा पाडवी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमाताई वळवी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष उदय सिंग दादा पाडवी यांनी सेवाभावे प्रतिष्ठानाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
   या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संचालक श्री.अतुल भिमसिंग पाटील,सौ.कविता दिलीप कलाल,श्री.सागर अरविंद पाटील, रोहन गुरव,व संजय मोरे यांनी श्रम घेतली.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार