सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शुभेच्छा देण्यासाठी परवानगी घ्यावी लागत असेल काय? महाराष्ट्रातील जनतेला पडलेले प्रश्न...

प्रत्येकाला वाटतं आहे, की आज बाळासाहेब हवे होते.? पण मंदिराचा भूमिपूजन होत आहे, बाळासाहेबांच्या सुपुत्राला दोन ओळीच्या शुभेच्छा देता येऊ नये का.? कुणी शुभेच्छा देण्यास मनाई केली आहे का.?

Snehal Joshi .
  • Aug 6 2020 1:25PM
रामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या लोकांनी शुभेच्छा दिल्या, पण स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यास वेळ मिळलाच नाही. राम जन्मभूमी शिलान्यास देशातील जनतेला, राहुल गांधींनी शुभेच्छा दिल्या, गांधींनी शुभेच्छा दिल्या, एवढंच काय रॉबर्ट वाड्रॉ ने देखील शुभेच्छा दिल्या. स्वतःचे सख्ये चुलत भाऊ आणि मावस भाऊ राज ठाकरे स्वतः ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदीची तारीफ केली, आणि जनतेला शुभेच्छा ही दिल्या. पण, स्वतःला तथाकथित हिंदुत्ववादी समजणाऱ्या, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणून, वारंवार सांगणाऱ्या, मोदींना ई भूमी पूजनाचा सल्ला देणाऱ्या उद्धव ठाकरे साहेबांनी आज राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या नाहीत. प्रत्येकाला वाटतं आहे, की आज बाळासाहेब हवे होते.? पण मंदिराचा भूमिपूजन होत आहे, बाळासाहेबांच्या सुपुत्राला दोन ओळीच्या शुभेच्छा देता येऊ नये का.? कुणी शुभेच्छा देण्यास मनाई केली आहे का.? आदित्य ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या, त्यांनी म्हटलं बाळासाहेब हवे होते.? त्यांना कदाचित माहिती नसेल बाळासाहेब असते तर तुम्ही पर्यावरण मंत्री, आणि वडील मुख्यमंत्री राहिले नसते हे चाललं असतं का.? असो.. शुभेच्छा देण्यासाठी परवानगी घ्यावी लागत असेल तर तुमचा नाईलाज आहे का ? कालच्या मंगल दिनी ही प्रश्नांची लढ महाराष्ट्रातील जनतेने लावली होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार