सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुरवठा निरीक्षण अधिकारी यांची कार्यपद्धती अगोदर पासूनच संदेहस्पद..!

बुलढाणा : गत काही दिवसांपासून सुदर्शन न्यूज शासन आणि प्रशासन या मधील

Sudarshan MH
  • Dec 3 2020 7:08PM
(योगेश शर्मा)
बुलढाणा :  गत काही दिवसांपासून सुदर्शन न्यूज शासन आणि प्रशासन या मधील काही लोकांमुळे उत्पन्न झालेले भोंगळ कारभार समोर आणू पाहत आहे. तरी सुद्धा आजतागायत संबंधित विभागाने याकडे योग्य ती खबरदारी घेत लक्ष देने गरजेचे असतांना सुद्धा पुन्हा मांजरझोप चे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे.

मागील काही दिवसांपासून चिखली येथे पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या निरीक्षण अधिकारी यांच्या गैरवर्तन आणि विवादित कार्यपद्धती बद्दल बातम्यांच्या माध्यमातून सर्व पुराव्यानिशी समोर आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहे. आणि जस-जसे आम्ही एक एक बातमी समोर आणत होतो तस-तसे एक एक उलगडा संबधित अधिकाऱ्याबद्दल अजून समोर येतच आहे. यावेळी नेहमी प्रमाणे सुदर्शन न्यूज ने राष्ट्र सेवा सर्वोच्च ठेवत भ्रष्ट कार्यपद्धती विरोधात आवाज बुलंद केला आहे.

"नीती मूळे गमावलेच होते, कोरोना मूळे वाचले" या मथळ्याखाली आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या निरीक्षण अधिकारी श्रीमती मांजरखेडे यांच्या कार्यपद्धती बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आणि त्यांची कार्यपद्धती ही फक्त चिखली पुरती विवादित किंवा मर्यादित नव्हती तर त्यांनी अधिकारी अथवा अव्वल कारकून पदावरून आपली जबाबदारी जेथे जेथे पार पडली तिथे तिथे त्यांनी प्रशासनाला क्षमा मागून ही आपली कार्यप्रणाली बदललेली दिसून येत नाही.
१ जुलै २०१८ ला त्यांच्या कामकाजावर आक्षेप घेत त्यांची वेतनवाढ स्थगित करण्यात आली होती. कु. एम.आर. मांजरखेडे अ. का. पुरवठा यांनी संदर्भीय एका अर्जान्वये विनंती केली होती की, त्यांची स्थगित ठेवण्यात आलेली वेतनवाढ पूर्ववत करण्यात यावी व यापुढे कामकाज वेळेवर व व्यवस्थित करण्यात येईल व झालेल्या चुकीबद्दल क्षमा करण्यात यावी, असे बोलण्यास भाग पडले.
तेव्हा कुठं या विनंतीवरून आणि वरिष्ठांच्या पत्रावरून दिनांक १ जुलै २०१८ पासून स्थगित ठेवण्यात आलेली वेतनवाढ दि. १/११/२०१८ पासून पूर्ववत करण्यात आली.
वारंवार असे प्रकरण निर्माण होत असून ही आजतागायत वरिष्ठ अधिकारी कोणत्या दबावाखाली वावरत आहे हेच समजायला आता जागा नाही..
(क्रमशः)

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार