सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आत्मनिर्भर भारत रक्तदान सहयोग शिबीर सप्ताह भाजयुमोचा उपक्रम*

भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगराद्वारे आत्मनिर्भर भारत रक्तदान सहयोग शिबीर याचे उदघाटन थाटामाटामध्ये झाले. शहरातील ६ मंडळांमध्ये १६ रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे.

Snehal Joshi
  • Jun 14 2020 4:15PM
केंद्रात मोदी सरकार चे दुसऱ्या टर्म चे पहिले वर्ष पूर्ण झाल्याने. आणि महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना पेशंटची संख्या वाढते आहे.सोबतच रक्ताचा तुटवडा होतो आहे. त्या निमित्यने भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगराद्वारे आत्मनिर्भर भारत रक्तदान सहयोग शिबीर याचे उदघाटन थाटामाटामध्ये झाले. शहरातील ६ मंडळांमध्ये १६ रक्तदान शिबीर घेण्यात आले. उदघाटनाला प्रामुख्याने उपस्तिथ भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगराचे अध्यक्ष आ. प्रवीणजी दटके, आ. कृष्णाजी खोपडे, आ. विकासजी कुंभारे, आ. मोहनजी मते,आ.अनिलजी सोले, आ. गिरीशजी व्यास, आ. रामदासजी आंबटकर, आ. परिणयजी फुके, आ. नागोजी गाणार, संदीपजी जाधव, किशोर वानखेडे,देवेन दस्तुरे, संजय अवचट,संजय चौधरी, किशोर पालांदूरकर, विनोद कन्हेरे यासोबतच भाजयुमो शहर अध्यक्ष शिवानी दाणी,राहुल खंगार, बाल्या रारोकर, सारंग कदम, वैभव चौधरी, सचिन करारे, दीपांशु लिंगायत,कमलेश पांडे, अलोक पांडे या सोबतच युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम पुढी ७ दिवस चालणार असून याचे शहराचे प्रमुख रितेश राहटे : 90969 66666 , 98222 36167, 82379 99333 हे असून अधिक माहिती साठी संपर्क करावा. देशामध्ये रक्ताचा तुटवडा आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठदान असते त्यामुळे आपण आपले रक्तदान करून ह्या अभियानात आपले योगदान द्यावे ही नम्र विनंती भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर द्वारे केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार