सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वाढदिवसाला हार,तुरे,शाल,केक,श्रीफळ व बुके ला लोकनेत्यांनी दीली तिलांजली

पारनेरचे आमदार लोकनेते निलेश लंके यांचा वाढदिवस येत असुन वाढदिवसानिमित्त

Sudarshan MH
  • Mar 10 2021 7:17AM
अहमदनगर(रावसाहेब पारधी)
       पारनेर .
 
 
 
        बुधवार दि.१० मार्च रोजी पारनेरचे आमदार लोकनेते निलेश लंके यांचा वाढदिवस येत असुन वाढदिवसानिमित्त कुनीही शाल,नारळ,बुके केक न आनन्याचे आवाहन निलेश लंके यांनी केले आहे ,त्याऐवजी गोरगरीबांना मदत करावी असे त्यांनी सुचविले आहे.
 
     त्यांनी पुढे म्हटले आहे की सदर दिवशी आपण समाज उपयोगी काम करून माझ्या माय-बाप जनतेला जे अपेक्षित असे काम करा!*
 
*कोणी हार,तुरे,बुके,केक व शाल काही आणू नये!*
*त्याऐवजी गोरगरिबांसाठी समाज उपयोगी वस्तू द्या!*
 
*सत्कार न स्वीकारण्याचा या आगोदरच निर्णय घेतलेला आहे.*
 
*सत्कार करायची इच्छाच असेल तर त्याऐवजी वह्या,पुस्तके,कंपास पेटी,दप्तर,चप्पल जोड, गरिबांसाठी कपडे,रूग्णांना वैद्यकीय मदत,वृद्धांना काठी वाटप करा,वैद्यकीय कॅम्पचे आयोजन करा व गरीब विद्यार्थी यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत,दिव्यांग बांधवांना मदत, गरीब विद्यार्थी यांना शिक्षणासाठी दत्तक घ्या!*
 
तेव्हा *पुनः एकदा आपणा सर्वांना नम्र पूर्वक विनंती करतो की मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे हार,तुरे,बुके,शाल,केक व श्रीफळ स्वीकारणार नाही!*
 
*माझ्या गरीब बांधवांना मदत करा हाच माझा सत्कार व सन्मान मी समजेल!*
 
          *आपलाच जनसेवक*
      *आमदार निलेश ज्ञानदेव लंके*
*पारनेर-नगर विधानसभा मतदार संघ*

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार