सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुदर्शन चे सतीचवान, लव जिहाद वर फाशीच्या शिक्षेची कायद्यात मागणी*

सर्वसामान्यांची मानसिकता आहे की विषय जेव्हा ताजा असतो, तेव्हा तो गरम असतो. जसा विषय जुना झाला तसा तो विस्मरणात जातो. आता परत एकदा देशात 'लव जिहादी"ला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरते आहे. म्हणून विस्मरणात गेलेल्या, प्राण गमावलेल्या, जिहादींनी फसलेल्या, मुलींची करुणकहानी सुदर्शन न्युज चॅनलच्या *बिंदास बोल* या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून रोज दाखवित आहोत.

Snehal Joshi .
  • Nov 6 2020 8:30AM
सुदर्शन न्युज चॅनेल 'लव जिहाद' विषय 100 पेक्षा जास्त एपिसोड च्या माध्यमातून उचलला. सांगायचं झालं तर हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून आणि जबरीने धर्मांतरण करून घेणे. या जिहादी प्रकाराला 'लव जिहाद' असा शेरा देखील सुदर्शन न्युज चॅनेल दिला आहे. आता निकिता तोमर ची प्राणज्योत हिंदुत्वासाठी मावळली तेव्हाच परत 'लव जिहाद' वर कायदा तयार करण्याची मागणी जोर धरते आहे. सर्वसामान्यांची मानसिकता आहे की विषय जेव्हा ताजा असतो, तेव्हा तो गरम असतो. जसा विषय जुना झाला तसा तो विस्मरणात जातो. आता परत एकदा देशात 'लव जिहादी"ला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरते आहे. म्हणून विस्मरणात गेलेल्या, प्राण गमावलेल्या, जिहादींनी फसलेल्या, मुलींची करुणकहानी सुदर्शन न्युज चॅनलच्या *बिंदास बोल* या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून रोज दाखवित आहोत. घडलेल्या प्रसंगांची गंभीरता जनतेला आणि ओघाने प्रशासनाला स्मरण करून देण्याचे महत्कार्य सुदर्शन आपल्या रोजच्या कार्यक्रमातून करून देत आहे. वर्ष लोटली तरी अजूनही हे जिहादी कसे फासा पासून लांब आहेत.. ? कारण कायदाच नाही. 'लव जिहाद' संविधानात नाही. काहींच्या मते हा शब्दप्रयोगच चूक आहे. म्हणूनच याच झोपलेल्यांना जाग करण्यासाठी 'सुदर्शन न्युज' चॅनेलने संपूर्ण देशात *जनता मार्च* काढून सुदर्शन न्युज चॅनलचे प्रधान संपादक श्री सुरेश चव्हाणके रस्त्यावर उतरून प्रकर्षाने मागणी उचलून धरली. मात्र 01 नोव्हेंबरच्या दिल्लीतील इंडिया गेटवरील घटनेने जिहादी शक्तीने परत आपल्या भ्याडशक्तीचे प्रदर्शन साधुसंत व महिलांवर केले. सुदर्शन न्युज चैनल च्या पत्रकारांवर लाठीचार्ज करून धन्यता प्राप्त करून घेतली. मात्र सुदर्शन ने आज लव जिहादीला एक महिन्यात फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, कुठल्याही प्रकारची दयेची याचिका पण चालायला नको. अशी मागणी निकिता तोमर च्या खुना नंतर आज 10 एपिसोड पूर्ण करण केली आहे. आणि परत परत ही मागणी करत राहणार . कारण हे देखील *सतीचे वान* आहे. सरकार बदललं की चॅनेलची भाषा बदलते. जणू सरकार परिवर्तन म्हणजे चॅनेल साठी धर्मांतरण करुन घेण्यासारखे, दुसऱ्या धर्माला आपल्या धर्माप्रमाणे गोडवे गाणे हे सुदर्शन न्युज चॅनेलने कधीच केले नाही. आणि हे सतीचे वाण एक हाती सांभाळले. जोपर्यंत या सतीच्या वानाचे कायद्यात फलद्रूप होणार नाही. तोपर्यंत सुदर्शन न्युज चॅनल 1000 एपिसोड च्या पुढे देखील एपिसोड करत राहील...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार