सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई; लातूरच्या बड्या अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक

आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. लातूर येथील उपसंचालक, आरोग्य सेवा कार्यालयातील मुख्य प्रशासकिय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे यांना अटक केली आहे. बडगिरेंनी पेपर पुरविल्याचे तसेच सदर पेपरसाठी त्यांचेच आरोग्य विभागातील डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड यांचेकडून १० लाख रु व शिपाई शाम महादू मस्के याचेकडून ५ लाख रुपये घेतल्याचे तपासामध्ये उघड झाले. या प्रकरणातील आरोपी प्रशांत व्यंकटराव बडगिरे याने पेपर कसा व कोठून मिळविला त्याचा तपास सुरू आहे.

S.n.ranjankar
  • Dec 8 2021 2:34PM
आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. लातूर येथील उपसंचालक, आरोग्य सेवा कार्यालयातील मुख्य प्रशासकिय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे यांना अटक केली आहे. बडगिरेंनी पेपर पुरविल्याचे तसेच सदर पेपरसाठी त्यांचेच आरोग्य विभागातील डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड यांचेकडून १० लाख रु व शिपाई शाम महादू मस्के याचेकडून ५ लाख रुपये घेतल्याचे तपासामध्ये उघड झाले. या प्रकरणातील आरोपी प्रशांत व्यंकटराव बडगिरे याने पेपर कसा व कोठून मिळविला त्याचा तपास सुरू आहे.यापूर्वी आरोग्य विभागाच्या लेखी परिक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी मुंबई डॉकयार्डमधील एक खलाशी आणि निवृत्त जवानाला अटक केली आहे. त्यामुळे या पेपर फुटीमध्ये अटक झालेल्यांची वाढली आहे. या पेपरफुटीचे धागेदोरे आता आरोग्य विभागापर्यंत पोहचले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार