सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तळोदा तालुक्यात आमदार राजेश पाडवी यांचा हस्ते कोटीचा कामाचे भुमी पुजन

शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातील तळोदा तालुक्यातील नऊ कामाचे भुमी पुजन आमदार राजेश पाडवी यांचा हस्ते करण्यात आले सदरचे कामे आमदार राजेश पाडवी यांचा प्रयत्नाने अदिवासी विकास उपाययोजनेतुन मंजुर करण्यात आले आहेत.

Nandurbar MH
  • Jun 12 2021 11:46AM


शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातील तळोदा तालुक्यातील नऊ कामाचे भुमी पुजन आमदार राजेश पाडवी यांचा हस्ते करण्यात आले सदरचे कामे आमदार राजेश पाडवी यांचा प्रयत्नाने अदिवासी विकास उपाययोजनेतुन मंजुर करण्यात आले आहेत. 1तळोदा प्रकाशा शहादा रस्ता, 2 रोषमाळ धडगाव रस्ता, 3 राफापुर रोझवा, 4 भवर ते रतनपुर, 5 कालीबेल ते धवळीव्हिर, 6 रा.म.क्र.753 रस्ता 7 ईच्छागव्हाण ते पिपरपाडा 8 पिपरपाडा ते सोरापाडा 9 झिरी ते भाभलपुर या रस्ताचे भुमी पुजन करण्यात आले या वेळी आमदार राजेश पाडवी, पंचायत समिती सभापती यशवंत दादा ठाकरे, तालुका अध्यक्ष बळीराम दादा पाडवी, अदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष दारासिंग वसावे, विरसिंग पाडवी, प्रविण दादा वळवी, कुष्णा दादा, संरपच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार