सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मोलगी परिसरातील विविध रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

मोलगी परिसरातील विविध रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

Nandurbar MH
  • Jan 19 2021 6:38AM

सुदर्शन न्युज नंदुरबार केतन रघुवंशी

मुख्य मंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मोलगी परिसरातील विविध रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, जि.प.सदस्य सी.के पाडवी, उपअभियंता राकेश जामनेकर आदी उपस्थित होते.
 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत होणाऱ्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील वाहतुक सुरळीत होण्यास आणि येथील विकासालाही चालना मिळेल असा विश्वास वाटतो.

यावेळी साक्री उमर ते जांभापाणी या 5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी 5 कोटी 97 लक्ष रुपये खर्च होणार आहे. त्यासोबतच राज्य महामार्ग 1 ते लिंबीपाडा, राज्यमार्ग 3 ते आमराईपाडा, मोलगी ते उखली, वगडोनगामल, पाटबारा  ते कोतवालपाडा, पाटबारा ते मौलीगव्हाण या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. या सर्व कामाची एकूण लांबी साधारण 19 किलोमीटर असून त्यासाठी सुमारे 21 कोटीपेक्षा अधिक खर्च होणार आहे. 

या रस्त्याच्या कामामुळे नागरीकांना देखील चांगली सुविधा निर्माण होईल .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार