सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नागपुर जिल्हा भाजप कार्यकारणी जाहीर

नागपुर जिल्हा भाजप कार्यकारणीची घोषणा जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये यांनी आज एका पत्रकार परीषदेत केली. जाहीर करण्यात येणा-या कार्यकारणी मध्ये एक संघटन महामंत्री ,तीन महामंत्री ,दहा उपाध्यक्ष, दहा मंत्री (सचीव),एक कोषाध्यक्ष, एक कार्यालय मंत्री, प्रसिदधी प्रमुख, निवडणुक व प्रशासकीय यंत्रणा प्रमुख असे एकुण 31 जिल्हा पदाधिकारी व 60 कार्यकारणी सदस्यांसह एकुण 91 पदाधिकारी कार्यकारणीत असतील.

सौजन्य:- जनता पार्टी,नागपुर जिल्हा
  • Aug 20 2020 8:57PM
नागपुर जिल्हा भाजप कार्यकारणीची घोषणा जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये यांनी आज एका पत्रकार परीषदेत केली. जाहीर करण्यात येणा-या कार्यकारणी मध्ये एक संघटन महामंत्री ,तीन महामंत्री ,दहा उपाध्यक्ष, दहा मंत्री (सचीव),एक कोषाध्यक्ष, एक कार्यालय मंत्री, प्रसिदधी प्रमुख, निवडणुक व प्रशासकीय यंत्रणा प्रमुख असे एकुण 31 जिल्हा पदाधिकारी व 60 कार्यकारणी सदस्यांसह एकुण 91 पदाधिकारी कार्यकारणीत असतील. याशिवाय 34 विवीध आघाडया, व सेल प्रकोष्ठ चे अध्यक्ष,महामंत्री यांचीही घोषणा करण्यात आली आहे. कार्यकारणीत सर्व विधानसभा क्षेत्रातुन प्रतिनीधीत्व घेण्यात आले असुन. विवीध समाज,जाती,धर्माच्या लोकांनाही प्रतिनीधीत्व मिळेल या कडे जाणीवपुर्वक काळजी घेतली आहे. कार्यकारणीतील कायम निमंत्रीत सदस्यामंध्ये राज्यसभा खासदार,सर्व आजी व माजी आमदार, माजी जिल्हा अध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष,उपाध्यक्ष, हे पदसिदध कार्यकारणी सदस्य आहेत. नगर परीषद व नगर पंचायत मधील भाजपाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, जिल्हा परीषद व पंचायत संमीती सदस्य यांना विशेष निमंत्रीत सदस्य करण्यात आले असुन अलीकडेच 2020 मध्ये झालेल्या जिल्हा परीषद व पंचायत समीती निवडणुकीतील सर्व उमेदवारांना आणि भाजपाच्या नगर परीषद व नगर पंचायत च्या सर्व सदस्यांचा निमंत्रीत सदस्यांमध्ये समावेष करण्यात आला आहे. जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यावर लगेच कार्यकारणी गठण प्रक्रीयेला सुरवात केली. केन्द्रीयमंत्री नितीनजी गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकारणीची घोषणा करण्याचा मानस होता. तदनंतर आलेल्या कोरोना महामारीच्या प्रार्दुभाव व निर्माण झालेल्या परीस्थितीमुळे भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते व पदाधिकारी आप आपल्या कार्यक्षेत्रात अन्नधान्य किट वितरण,कम्युनिटी किचनव्दारे भोजन व्यवस्था,मास्क व सॅनिटाईझर चे वाटप,आरोग्य सेतु ॲप डाउनलोड करणे,परप्रातीयांना त्याच्या मुळ गावी पाठवण्याची व्यवस्था करणे, या सर्व कामात व्यस्त होते त्यामुळे कार्यकारणीची घोषणा करण्यास विलंब होत आहे.अशाही परीसिथतीत आधी झुम व्हिडीयो आणि अलीकडे सिस्को वेबेक्स व्हिडीयो कॉन्फरसींग च्या माध्यमातुन सातत्याने कार्यकर्त्यांच्या व्हर्च्युअल बैठका होत राहील्या. हे विशेष. कार्यकारणी तयार करतांना केन्द्रीय मंत्री नितीनजी गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस,प्रदेश महामंत्री चंद्रशेखरजी बावणकुळे, विदर्भ विभागीय संघटनमंत्री डॉ.उपेन्द्रजी कोठेकर,माजी अध्यक्ष डॉ.राजीवजी पोतदार व सहाही विधान सभेतील सर्व प्रमुख नेत्याशी सल्लामसलत करण्यात आली असुन सर्व नेत्यांशी झालेल्या चर्चे नंतरच कार्यकारणीला अंतीम रुप देण्यात आले आहे. आज होत असलेल्या कार्यकारणीची घोषणा सिस्को वेबेक्स व्हिडीयो कॉन्फरसींग तसेच फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातुन जवळपास जिल्हयातील हजारो कार्यकर्त्यांना सहभागी करुन घेतले आहे जिल्हा भाजपाची कार्यकारणी पुढील प्रमाणे- (जिल्हा पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष- श्री अरविंद जानरावजी गजभिये, जिल्हा संघटन महामंत्री- श्री किशोर तुकारामजी रेवतकर, जिल्हा महामंत्री- श्री अविनाश नानासाहेब खळतकर, श्री इमेश्वरराव रामकृष्ण यावलकर, श्री अजय रघुनाथराव बोढारे, जिल्हा उपाध्यक्ष- श्री चरणसिंग बाबुलालजी ठाकुर, श्री विकास अरविंद तोतडे, श्री सोनबाजी गुलाबराव मुसळे, श्री नितीन मोहनदास राठी, श्री राजेश उकुंडराव जिवतोडे, श्री उकेश शोभारामसिंह चौहाण, श्री रुपराव सदाशिवराव शिंगणे, सौ.मिनाताई अरुणराव तायवाडे, सौ अनुराधाताई शेखरजी अमीन, सौ रजनीताई देविदास लोणारे, श्री नरेश ताराचंदजी मोटघरे, जिल्हा कोषाध्यक्ष- श्री संजय महादेवराव टेकाडे, जिल्हा कार्यालय मंत्री- श्री आनंदराव नारायणराव ठवरे,जिल्हा मंत्री- श्री जयराम माधवराव मेहरकुळे, श्री विशाल तानाजी भोसले, श्री डॉ मुकेश दत्तात्रय मुदगल,श्री रमेशराव अवचीतराव चिकटे, श्री दिलीप शालीकरामजी ठाकरे, श्री सुजीत रोशनजी नितनवरे, सौ स्मृतीताई महादेवराव इखार, सौ.वंदनाताई रंगलाल पाल, सौ.सिमाताई सुभाषजी त्रिनगरीवार, सौ.वैशालीताई अनिल रेवतकर, जिल्हा प्रसिदधी प्रमुख- श्री मनीष विजयकुमार वाजपेयी, श्री कपील सुरेन्द्रजी आदमने, जिल्हा प्रशासकीय व निवडणुक कामकाज प्रमुख-श्री अनंत विजय पात्रिकर, (विवीध आघाडयाचे अध्यक्ष व महामंत्री जिल्हा महीला आघाडी अध्यक्ष- सौ.संध्याताई अशोकराव गोतमारे, जिल्हा महीला आघाडी महामंत्री- सौ.मायाताई दिनेशजी पाटील, सौ.शुभांगी रामदासजी गायधने, सौ.प्रतिभाताई अनिल गवळी, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष- श्री आदर्श नंदलाल पटले, जिल्हा युवा मोर्चा महामंत्री- श्री कपील मनोहरराव गायधने, श्री राहुल चंद्रभानजी किरपान, कु.अंजली (सुषमा) प्रकाश कानफाडे, जिल्हा अनु.जाती मोर्चा अध्यक्ष- श्री अंबादास रंगराव उके, जिल्हा अनु.जाती मोर्चा महामंत्री- श्री सुरेन्द्र सुखदेवराव शेंडे, श्री देविदास उदेभान कठाणे, श्री पुष्पराज यादवराव मेश्राम, जिल्हा अनु.जमाती मोर्चा अध्यक्ष-श्री वसंतराव गुलाबराव पंधरे, जिल्हा अनु.जमाती मोर्चा महामंत्री- श्री ज्ञानेश्वर आसारामजी ढोक, सौ.बेबीताई रामरावजी धुर्वे, श्री सेवक चैतरामजी उईके, जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष- श्री मोबीन दौलत पटेल, जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा महामंत्री- श्री हर्षद सहादुल्ला शेख, श्री समीर बशीरजी पठाण, श्री दिलावर इनायत खान जिल्हा शेतकरी मोर्चा अध्यक्ष- श्री संदीप यशंवतराव सरोदे, जिल्हा शेतकरी मोर्चा महामंत्री- श्री विलास गुलाबराव ठाकरे, श्री स्वप्नील भिमराव मातीखाये, श्री सुधाकर गोविंदराव बोरकुटे, इतर मागासवर्गीय जाती (ओबीसी) मोर्चा अध्यक्ष- श्री ॲड.प्रकाश शालीकराम टेकाडे, इतर मागासवर्गीय जाती (ओबीसी) मोर्चा महामंत्री- श्री चांगोजी महादेवराव तिजारे, श्री संजय माधवराव काकडे, श्री भोजराज (बाळु) हनुमानजी ठवकर,जिल्हा नगरविकास आघाडी अध्यक्ष- श्री संजय श्यामरावजी मुलमुले, महामंत्री- श्री आनंदबाबु तुळशीरामजी कदम, श्री रामराव देवरावजी मोवाडे, श्री मनोज रमेशराव कोरडे, जिल्हा ग्रामविकास आघाडी अध्यक्ष- श्री राजेश माणीकराव ठाकरे,महामंत्री- श्री नरेश रामभाउजी भोयर, श्री प्रभाकरराव तुळशीरामजी महाले, जिल्हा सहकार आघाडी अध्यक्ष- श्री रुपचंद रामकृष्णजी कडु, महामंत्री- श्री बालचंद जगन्नाथजी बादुले, श्री श्यामराव बालाजी बारई, श्री राजेन्द्र मधुकरराव वाघ, जिल्हा उत्तर भारतिय मोर्चा अध्यक्ष- श्री अर्जुन भानुप्रताप सिंग, महामंत्री- श्री प्रवीण धृवशंकरजी शर्मा, श्री व्यास पांडें, श्री एस.पि.सिंग, जिल्हा व्यापारी आघाडी अध्यक्ष - श्री विवेकांनद रुपचंदजी मंगतानी, महामंत्री- श्री प्रकाश कृष्णराव वरुळकर, श्री हरीश्चंद्र रामभाउ अवचट, जिल्हा भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष- श्री मधुकरराव गुलाबराव गिरी, महामंत्री- श्री कैलास बाळगीर गीरी, श्री विनोद दाढे, श्री पांडुरंग आप्पाजी सेंगर, जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष- श्री नरेन्द्र मनोरंजनजी गौतम, महामंत्री- श्री राजकुमार तुकाराम मामुलकर, श्री शिशुपाल तुरकर, श्री विजय कोंडुलवार, जिल्हा वैदयकीय आघाडी अध्यक्ष- सौ.डॉ प्रिती राजेन्द्रजी मानमोडे, महामंत्री- डॉ.अजय प्यारेलालजी पारधी, श्री डॉ.दिनेश उदधवराव बादोले, श्री डॉ.विशाल विजयराव कामदार, जिल्हा कायदा आघाडी अध्यक्ष-ॲड श्री गजानन देवरावजी आसोले, महामंत्री-ॲड.श्री लंकेश अशोकराव गजभिये, श्री ॲड.प्रमोद हरीश्चंद्र रघुते, जिल्हा जेष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष- श्री बापुसाहेब (श्रीकृष्ण) मनोहरराव हळदे, महामंत्री- श्री रविन्द्र गुलाबराव तुपकर, श्री देवराव दशरथजी अडेकर, सौ.सुवर्णाताई रामरावजी खोबे, जिल्हा प्रशिक्षण सेल अध्यक्ष- श्री श्रीकांत सुभाषराव पांडे, महामंत्री- श्री किशोरराव निळकंठराव मुसळे, श्री पुरुषोत्तमराव गणपतराव खेरगडे, श्री देवराव डी सोनटक्के, जिल्हा इंजीनीयर आघाडी अध्यक्ष- श्री विजयकुमार देवरावजी देवगडे, महामंत्री- श्री विवेक अरविंदराव तोतडे, श्री निलेश प्रकाशराव पोतदार, जिल्हा हलबा आघाडी अध्यक्ष- श्री वामनराव देवरावजी कुंभारे, महामंत्री- श्री संजय हिरामणजी निमजे, श्री कृष्णाजी कारु, जिल्हा उदयोग आघाडी अध्यक्ष- श्री राकेश बनवारीलालजी पुरोहीत, महामंत्री- श्री सुरेन्द्र लोढा, श्री उदयसिंग यादव, महीला बचतगट सेल प्रमुख- डॉ.सौ.पुजाताई धांडे,जिल्हा क्रिडा आघाडी अध्यक्ष- श्री लक्ष्मीकांत काकडे, जिल्हा दिव्यांग आघाडी अध्यक्ष- श्री हिरालाल रामसंजीवन गुप्ता, महामंत्री- श्री गणपतराव देविदासजी लेंडे, श्री रमेश लक्ष्मणराव क्षिरसागर, जिल्हा बहुभाषी आघाडी अध्यक्ष- श्री जयकुमार रमेशजी वर्मा, महामंत्री- श्री जॉनी (मुन्ना) व्यंकटेश्वरराव चलसानी, जिल्हा प्रज्ञा आघाडी अध्यक्ष- श्री रविन्द्र दामोधरराव येणुरकर, महामंत्री- श्री जिवन महादेवराव मु्ंगले, जिल्हा सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष - श्री चेतन खुशालराव बेले ,महामंत्री- श्री सचीन महाराज काळे, जिल्हा शिक्षक आघाडी अध्यक्ष - श्री मेघश्याम जवंजाळ , जिल्हा झोपडपटटी आघाडी अध्यक्ष - श्री दिपचंद गजाननराव शेंडे , जिल्हा मच्छीमार आघाडी अध्यक्ष - श्री सुनील पांडुरंगजी डहारे, महामंत्री- श्री कृष्णराव पचारे, जिल्हा सोश्यल मिडीया आघाडी अध्यक्ष - श्री सरदार लक्की सिह चावला ,महामंत्री- श्री राकेश असाथी, श्री अनुप धकाते , श्री संजय ठाकुर, जिल्हा माजी सैनिक आघाडी अध्यक्ष- रि.कर्नल श्री रणविजय सिंग, जिल्हा ट्रान्सपोर्ट आघाडी अध्यक्ष - श्री मानसिंह रामसिंह ठाकुर ,महामंत्री- श्री सुनील पांडे, श्री सुर्यकांत मिश्रा, राष्ट्रीय परीषद सदस्य- श्री डॉ.शिरीश महादेवराव मेश्राम, राज्य परीषद सदस्य- श्री रमेश गंगाधरराव कोरडे (काटोल), श्री दादाराव महादेवराव मंगळे (सावनेर), श्री प्रकाशराव आनंराव वांढे (रामटेक), श्री अशोकराव गोविंदराव हटवार (कामठी), श्री श्यामबाबु गंगाप्रसादजी दुबे (उमरेड), श्री मधुकरराव गडीजी पारधी (हिंगणा) जिल्हा कार्यकारणी सदस्य- श्री भिमराव भाउराव मातीखाये, श्री.पुरुषोत्तम माणिकराव रागीट, श्री अशोकराव किसनजी तांदुळकर, श्री मेघराज महादेवराव हटवार, श्री चरणजीतसिंह मिलारामजी अरोरा, श्री.देवेन्द्र (बाळु)रामेश्वर गवते, श्री विकास प्रभाकरराव गिरी, ॲड.श्री दिपकराव शंकरराव केणे, श्री दिलीपराव मनोहरराव मुळे, श्री हेमराज हरीशचंद्रजी सावरकर, श्री धनंजय रामभाउजी झळके, श्री चिंतामण नामदेवराव सारवे, श्री.भास्कर भाऊरावजी येंगळे, श्री.रमेश नामदेवराव खांदाडे, डॉ श्री संदीप रमेशकुमार कश्यप, श्री दिनेश (दिनदयाल) जुगलकिशोर पांडे, श्री अजय नामदेवराव वाटकर, श्री शत्रृन्घ नामदेवराव सावरकर, श्री नेताजी देवरावजी खळतकर, श्री संजय मारोतराव मेहर, श्री धिरज ज्ञानेश्वरराव आंबटकर, श्री कैलास गोमाजी वैदय, श्री धनराज लक्ष्मणराव भिवगडे, श्री राजु किसनजी सोमनाथे, श्री रमेश विनायकराव भोळे, श्री वैभव जानरावजी राउत, श्री रामराज गुलाबराव खडसे, श्री किशोर बापूराव खोरगडे, श्री.सचिन शेषरावजी डांगे, श्री.किशोर शंकरराव मार्गनवार, श्री.नंदलाल पांडुरंगजी बावनकुळे, श्री.महेश रामकिसन तिवारी, श्री उमेश पळसरामजी हटवार, श्री.संजय रामकृष्ण कपनीचोर, श्री.किशोर तुळशिरामजी कुंभारे, ॲड.पल्लवीताई जयंतराव मुलमुले, सौ.अरुणाताई रमेश मानकर, सौ.शकुंतलाताई अशोकराव हटवार, सौ.छाया रामरावजी ढोले, सौ सुमनताई रघुनाथ राउत, सौ.शालुताई रमेशजी मेंढुले, सौ.विमलताई नागोरावजी साबळे, सौ.सावित्रीताई केशवरावजी ढोबळे, सौ.उर्मीला किशोर मिलमिले, सौ.श्रृतीका रमेश काळे, सौ.सुशीलाताई विजयराव वानखेडे, सौ.अनिता विनोद यादव, सौ.ललीता नरेन्द्र खोडे, सौ.रेखाताई हणुमंतराव पोटभरे, सौ.अर्चनाताई प्रकाशजी नवघरे, सौ.शालीनीताई अशोकराव घोराडकर, सौ.निलीमा ओमप्रकाशजी पालीवाल, सौ.सुदंराबाई वासुदेवराव खडसे, सौ.अर्चनाताई संजयजी लिंगलवार, सौ.गिताताई राजेन्द्रकुमार म्हस्के, श्रीमती संध्याताई अशोकराव पुणयाणी, सौ.शोभाताई मधुकरराव मोटघरे, सौ.कवीताताई सुरेशराव शेंदरे, श्री आंनदबाबु एस खडसे, श्री भिमराव चंद्रभानजी राउत, श्री सुभाष बाळकृष्ण राउत, श्री विजय मनीरामजी मेंढे मंडल (तालुका) अध्यक्ष- श्री सुनील गुलाबराव कोरडे (नरखेड), श्री जितेन्द्र नेमीलाल तुपकर, कार्याध्यक्ष श्री विजय गंभिरराव महाजन (काटोल शहर), श्री राजेन्द्र श्रीरामजी सरोदे (काटोल ग्रामीण), श्री दिलीपराव भास्करराव धोटे (कळमेश्वर), श्री विजयराव भाउरावजी देशमुख (सावनेर), श्री अतुल रमेशराव हजारे, कार्याध्यक्ष श्री फजीतराव रामाजी सहारे (पारशिवनी), श्री नरेन्द्र चंदनजी बंधाटे (रामटेक), श्री संजय मुन्नालाल कनोजीया,कार्याध्यक्ष श्री राजेश (लाला) हरीश्चंद्र खंडेलवाल (कामठी शहर), श्री किशोर वामनराव बेले (कामठी ग्रामीण), श्री हरीष गेबोलालजी जैन (मोदा), श्री सुनील गुलाबराव कोडे (नागपुर ग्रामीण), श्री सुनील आत्माराम जुआर (कुही), श्री दिलीपराव भिवाजी सोनटक्के (उमरेड शहर), श्री दादाराव पुनारामजी मुरकुटे (उमरेड ग्रामीण), श्री केशवराव रामाजी ब्रम्हे (भिवापुर), श्री आकाश मधुकरराव वानखेडे (बुटीबोरी), श्री धनराज विठोबाजी आष्टणकर (हिंगणा), श्री सुरेशराव सुखदेवराव काळबांडे,कार्याध्यक्ष श्री सुधाकरराव अभिमानजी ढोणे (डिगडोह), श्री प्रमोदराव मोरबाजी गमे (वाडी) शहर (नगर परीषद क्षेत्र) अध्यक्ष - श्री संजय दाजीबाजी कामडे, कार्याध्यक्ष श्री प्रमोद पुंजारामजी वैदय (नरखेड न.प.क्षेत्र, श्री रवी (भास्कर) विठठलराव माळोदे (मोवाड न.प.क्षेत्र), श्री धनराज गुलाबराव देवके (कळमेश्वर न.प.क्षेत्र) , श्री प्रवीण दिवाकरराव श्रोते (मोहपा न.प.क्षेत्र), श्री मंदार दादाराव मंगळे (सावनेर न.प.क्षेत्र), श्री पियुष राजेन्द्रजी बुरडे (खापा न.प.क्षेत्र), श्री डॉ.मनोहरराव नारायणराव पाठक (कन्हान न.प.क्षेत्र), श्री राजु नामदेवराव भोयर (पारशिवनी न.प.क्षेत्र), श्री मंसारामजी गुलाबराव अहिरकर (रामटेक न.प.क्षेत्र), श्री प्रितम हिरारामजी लोहसारवा, कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर मारोतराव लांडे, श्री अक्षय मिलनजी काळे (महादुला न.प.क्षेत्र), श्री प्रकाश मांगोजी येळणे (मौदा न.प.क्षेत्र), श्री प्रकाश रामभाउजी थोटे (कुही न.प.क्षेत्र), श्री विकास प्रभाकरराव ठाकरे (भिवापुर न.प.क्षेत्र), श्री प्रशांत विठठलराव डाहुले (बुटीबोरी न.प.क्षेत्र), श्री नरेन्द्र गोविंदराव बेहेरे (हिंगणा न.प.क्षेत्र) , श्री सचीन रमेशराव मेंडजोगे (वानाडोंगरी न.प.क्षेत्र), श्री प्रमेन्द्र रज्जनजी यादव (कामठी कन्टोन्टमेंट न.प.क्षेत्र) 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार