सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*25 दिवसाचा लॉक डाऊन चा विरोध व निषेध*

भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी संभाजीनगर ग्रामीण यांनी जिल्हाधीकारी यांना

Sudarshan MH
  • Apr 9 2021 6:10AM
 
भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी संभाजीनगर ग्रामीण यांनी जिल्हाधीकारी यांना मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला फक्त आणि फक्त व्यापाऱ्यांच्या विरोधात असलेला ब्रेक दीं चैन च्या नावाने लावलेला लॉक डाऊन हा व्यापारी वर्गावर अन्याय करणारा आहे अगोदरच वर्ष भरापासून कोरोना मुळे व्यापाऱ्यांचे अर्थ चक्र विस्कळीत झालेले आहे. वर्षभरातील बंद काळात सुध्धा बँकेचे हफ्ते त्यावरील व्याज, लाईट बिल, दुकान भाडे सरकारी अनेक प्रकारचा टॅक्स, नौकर वर्गा चा पगार, हा बंद काळातला सुध्दा भराव लागत आहे बँका कर्ज वसुली साठी नोटिसा पाठवत आहे MSEB लाईट कट करत आहे त्या मुळे व्यापारी वर्ग हा अगोदरच रसातळाला गेलेला असताना व शासना ला कोरोना ला रोखण्यात आले ल्या अपयशा वर पडदा टाकण्या साठी परत व्यापाऱ्यावर व जनतेवर ब्रेक दि चैन नावाचे 25 दिवसाचे लॉक डाऊन चे भूत उभे केले आहे लॉक डाऊन पर्याय नाही हे सरकारमधील नेते म्हणत असताना सुध्धा फक्त आणि फक्त शासनाचे अपयश झाकण्यााठी फक्त व्यापाऱ्यांवर लावण्यात आलेल्या लॉक डाऊन चा भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी संभाजीनगर ग्रामीण निषेध व्यक्त करत आहे व येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जर महाराष्ट्र सरकारने आपला निर्णय परत घेतला नाही तर व्यापारी आपली दुकाने उघडतील व त्या वेळेस होणाऱ्या परिस्थिती ची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र सरकार वर राहील याची नोंद सरकारला करून द्यावी अशी विनंती वजा निवेदन संभाजीनगर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले त्या प्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष- विजय औताडे , भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष-विनोद मंडलेचा, मराठवाडा संघटक मुकेश जैन,चिटणीस में संदीप मुथा , हडको मंडळाचे राजुजी पलसकर, राजू अंदुरे, रोहित दाभाडे, कमलेश कस्तुरे हे उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार