सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार - अमेरिका

वॉशिंग्टन: भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार आहे, असे मत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Shruti Patil
  • Apr 17 2024 6:27AM

वॉशिंग्टन: भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार आहे, असे मत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. भारतातील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अमेरिकेत भारत सरकारवर टीका करणारे काही लेख प्रकाशित झाले आहेत. याविषयी पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देतांना मॅथ्यू मिलर यांनी अमेरिकेचे भारताशी चांगले संबंध असल्याचे अधोरेखित केले.

यावेळी ‘भारत हा जगातील सर्मांत मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे तो अमेरिकेसाठी महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहे आणि भविष्यातही तो राहील’, असेही मिलर यांनी स्पष्ट केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार