सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारतीय जनता पार्टी रनाळा शाखेच्यावतीने जवानांना श्रद्धांजली. तर चिनी वस्तूंचा बहिष्कार*

भारतीय जनता पार्टी रनाळा शाखेच्यावतीने भारत-चीन बॉर्डर वर झालेल्या सिमा विवाद मध्ये देशाच्या सैनिकंसोबत झालेल्या चकमकीत शहिद भारतीय वीर जवानांना पंकज मंगल कार्यालय सामोर,रनाळा चौक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

Snehal Joshi
  • Jun 21 2020 10:35PM
भारतीय जनता पार्टी रनाळा शाखेच्यावतीने भारत-चीन बॉर्डर वर झालेल्या सिमा विवाद मध्ये देशाच्या सैनिकंसोबत झालेल्या चकमकीत शहिद भारतीय वीर जवानांना पंकज मंगल कार्यालय सामोर,रनाळा चौक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.चीनी वस्तुंचा बहिष्कार - निषेध करण्याकरिता भाजपाचे वरिष्ठ नेता. माजी ऊर्जामंत्री चद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी रनाळा ग्रामपंचायतच्या सरपंच सुवर्णा साबळे ,उपसरपंच आरती कुल्लकर,जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे ,ग्रामपंचायत सदस्य अर्चना सपाटे ,अनिता नवले ,प्रदीप भलावी, अंकिता तळेकर, मंगला ठाकरे ,नरेश चकोले ,भाजपा रनाळा अध्यक्ष राजेश कश्यप ,सुधीर अपाले पकंज साबळे ,स्वप्निल फुकटे, सुनील मोहोळ,हेंमत देशपांडे,येरखडा अध्यक्ष राजेश चवरे, राम बोढारे, प्रविण आगासे,नितिन रायबोले,उदय सिंग यादव, कोविड तलेकर,राजेश पिल्ले,शिवराम कुशवाहा, आमिर खान, हिंमशु लोंडेकर, राहुल मते,आदि प्रामुखाने उपस्थित होते. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार