सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*आमदार निधीने PPE किटचे सहकार्य*

ग्रामीण रुग्णालयात कोरोना युद्धांच्या मदतीसाठी आमदार गिरीष व्यास यांच्या आमदार निधीतून 20 लाख रुपयाचे PPE कीट आणि इतर आवश्यक साहित्याचे वितरण आज करण्यात आले.

Snehal Joshi
  • Jun 13 2020 1:00PM
महाराष्ट्र कोरोना संख्येत अग्र क्रमांकावर आहे. अनलॉक वन होताच कोविड पॉझिटिव्ह संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. आता हा कोरोना आजाररूपी राक्षस शहर गिळत गावाकडे वळला आहे. ग्रामीण रुग्णालयात कोरोना युद्धांच्या मदतीसाठी आमदार गिरीष व्यास यांच्या आमदार निधीतून 20 लाख रुपयाचे PPE कीट आणि इतर आवश्यक साहित्याचे वितरण आज करण्यात आले. नागपूर शहरात कोरोनाची वाटचाल हजारांच्या दिशेने चालली असतानाच, आता ग्रामीण रुग्णालय देखील करोना विरुद्ध लढण्या साठी सज्ज व्हावेत. या हेतूने फ्रंट लाईन वर्कर्स आपले डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांना संक्रमण होऊ नये. म्हणून भाजपाचे विधान परिषद, नागपूर जिल्ह्याचे आमदार. गिरीश व्यास यांनी आपल्या आमदार निधीतून 20 लाख रुपये खर्च करून नागपूर जिल्ह्यातील 6 जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांसाठी PPE किट प्राथमिक आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्या सुपूर्त केले आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी, काटोल, नरखेड, उमरेड, सावनेर, कळमेश्वर या जिल्ह्या च्या रुग्णालयाला दिले असून. या प्रसंगी राज्याचे पूर्व ऊर्जा मंत्री. चंद्रशेखर बावनकुळे. खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार गिरीश व्यास, आमदार अनिल सोले, मेओ चे डॉ. केवलिया उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार