सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोना ग्रामीण रुग्णालय कामठी येथे PPE किट चे वितरण*

भारतीय जनता पार्टीने ग्रामीण च्या 6 जिल्ह्यात कोवाड सेंटरमध्ये PPE कीट आणि अन्य सामग्रीची कमतरता असलेल्या रुग्णालयात लॉक डाऊन च्या काळात वितरण करून सहकार्य दिले आहे.

Snehal Joshi
  • Jun 25 2020 11:32PM
भारतीय जनता पार्टीने ग्रामीण च्या 6 जिल्ह्यात कोवाड सेंटरमध्ये PPE कीट आणि अन्य सामग्रीची कमतरता असलेल्या रुग्णालयात लॉक डाऊन च्या काळात वितरण करून सहकार्य दिले आहे.आमदार गिरीशजी व्यास यांच्या फंडातून सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पीपीई किट, सॅनिटीझर, मास्क, व प्रोटेक्शन ग्लास कर्मचारी, डॉक्टर व स्टाफ ला वाटप करण्यात आले. व कामठी ग्रामीण रुग्णालयातील कोविड योद्धयांचा आमदार टेकचंदजी सावरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यात आली त्याप्रसंगीं उपस्थित नागपूर भाजपा जिल्हा अध्यक्ष मा.अरविंदजी गजभिये , जिल्हा परिषद सदस्य मा.मोहनभाऊ माकडे,उपजिल्हा रुग्णालय सल्लागार अध्यक्ष डॉ महेश ह.महाजन,भाजपा महिला आघाडी अध्यक्ष सौ अवंतिका महाजन, नगरसेवक प्रतीक पडोळे ,मेडिकल सुप्रीडेंट डॉ श्रद्धा भाजीपाले ,व कर्मचारी व स्टाफ उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार