सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्राच्या बिघाडी सरकार चे दुटप्पी धोरण. बोलतात एक करतात दुसरंच* आमदार दटके

*सरकार आहे.सावकार नाही. घरगुती वीज ग्राहकांना जून चे बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत देण्यात येईल.* आधीच आघाडी सरकारने विजेचे बिल माफ करण्याची घोषणा केली होती. मात्र वास्तविक अव्वाच्या सव्वा बिल लावून पाठवले.

Snehal Joshi
  • Jun 24 2020 10:42PM
दिल्लीतील केजरीवाल सरकारने विजेचे बिल माफ केले. आणि महाराष्ट्रातील आघाडी सरकार ने पण प्रेस कॉन्फरन्स च्या माध्यमातून आम्ही पण विजेचे बिल रद्द करू असे सांगितले. मात्र विजेची खरे बिल माफ करण्याची गरज ही लॉक डाऊन च्या काळात होती. आणि तेव्हाच आघाडी सरकारचा बिघडलेला चेहरा समोर आला. आर्थिक संकटाच्या काळात पालकमंत्र्यांच्या महावितरण खात्यातून मीटर रेडींग झालेच नाही. आणि 3 महिन्यांचे एकंदरीत बिल सामान्य जनतेवर 4 ते 6 टक्के जास्तीचे लागून आले. आणि बिल माफ करणारे हे आघाडीचे नेते, ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले. *सरकार आहे.सावकार नाही. घरगुती वीज ग्राहकांना जून चे बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत देण्यात येईल.* आधीच आघाडी सरकारने विजेचे बिल माफ करण्याची घोषणा केली होती. मात्र वास्तविक अव्वाच्या सव्वा बिल लावून पाठवले. ही सामान्य जनतेला भूल करणारी घटना आहे. कोरोना महामारी च्या काळात आर्थिक दृष्ट्या त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला विजेचे 300 युनिट माफ न करता हप्ते भरायला लावणाऱ्या या आघाडी सरकारविरुद्ध भाजपने विजेचे बिल त्वरित रद्द करा. अन्यथा तीव्र जनआंदोलन करू असा पवित्रा घेतला आहे. मंगलम कॉम्प्लेक्समध्ये आयोजित पत्रकार परिषदेत,भाजप शहर अध्यक्ष.आमदार प्रवीण दटके यांनी जनतेला आवाहन केले. की प्राप्त झालेले विजेच्या चारपट बिलाचे भुकतान करू नका. आणि 28 जून पर्यंत जर विजेचे अतिरिक्त बिल रद्द नाही झाले. तर 29 जून नंतर सामान्य जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र जन आंदोलन करू.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार