सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

समान नागरी कायदा आणण्यासाठी भाजप कटिबद्ध - माधव भंडारी

माधव भंडारी कोल्हापूर येथे भाजपच्या ‘लोकसभा २०२४’ च्या संकल्प पत्राच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Shruti Patil
  • Apr 17 2024 6:35AM
कोल्हापूर: भारतीय राज्यघटनेच्या कलम ४४ मध्ये राज्यघटनेच्या अंतर्गत समान नागरी कायद्याची मार्गदर्शक तत्त्वे म्हणून नोंद आहे. त्यामुळे भारतात समान नागरी कायदा येत नाही, तोपर्यंत महिलांना समान अधिकार मिळणार नाहीत. त्यामुळे सर्वाेच्च परंपरांचे पालन करत समान नागरी कायदा करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली.
 
माधव भंडारी कोल्हापूर येथे भाजपच्या ‘लोकसभा २०२४’ च्या संकल्प पत्राच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार