सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपमध्ये जायची वेळ आली तर तटकरे सर्वात पहिली उडी मारतील - रोहित पवार

मुरूडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी रोहित पवार बोलत होते.

Shruti Patil
  • Mar 28 2024 11:54AM

मुरुड: आज जरी सुनील तटकरे हे अजित पवार यांच्यासोबत दिसत असले तरी जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये जायची वेळ येईल तेव्हा अजित पवारांची साथ सोडणारे पहिले नेते तटकरे हेच असतील अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी टीका केली. मुरूडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.

स्वहितासाठी ते इकडून तिकडे उड्या मारणार असतील तर विचार करण्याची, निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असेही रोहित पवार म्हणाले. स्वहितासाठी ते इकडून - तिकडे उड्या मारणार असतील तर विचार करण्याची, निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असेही रोहित पवार म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार