सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

श्रीराम मंदिर 3 ते 3.5 वर्षांमध्ये हे बांधकाम पूर्ण

अयोध्येत झालेल्या आज महंत, साधुसंत आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्तांच्या बैठकीत सांगण्यात आले.

Snehal Joshi
  • Jul 18 2020 10:13PM
मंदिर बांधणीच्या जागेवरील मातीचे परीक्षण करण्यात येणार. लार्सन अँड टुब्रो हे काम करेल. 60 मीटर खालच्या मातीचे परीक्षण केल्यानंतर त्यावर मंदिराच्या पायाचे आरेखन होईल. या आरेखनावर पायाभरणी अवलंबून असेल असे मंदिराचे विश्वस्त चंपत राय म्हणाले, सध्याचा काळ गेल्यानंतर सामान्य स्थिती पुन्हा आल्यानंतर निधी गोळा केला जाईल, आणि मंदिराच्या आराखड्याचे रेखांकन पूर्ण होईल आणि आमच्या मते 3 ते 3.5 वर्षांमध्ये हे बांधकाम पूर्ण होईल. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार