सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हदगांव तालुक्याततील एकुण 118 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत 2020 ते 2025 जाहिर

सरपंच पदाचे आरक्षण सोडत 2020 ते 2025 जाहिर

Sudarshan MH
  • Nov 19 2020 8:30PM
 
हदगाव दि.19(अरविंद जाधव)आज दिनांक 19/11/2020 रोजी सकाळी 11.00 वाजता देव उखळाई आश्रम डोंगरगाव रोड हदगाव येथे आरक्षण सोडतीच्या वेळी हदगाव तालूक्यातील सुमारे 700 ते -800 नागरीक उपस्थित होते. मा.जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेश क्र. 2020/सरपंच/ग्रापनि/टे-2/डेस्क 01 कावी दि.09/11/2020 नुसार तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण निर्धारीत केल्यानुसार सन 2020-2025 मध्ये होणा-या निवडणूकीसाठी करावयाचे असल्याने आरक्षणाची सोडत मा. तहसिलदार हदगाव श्री.जिवराज डापकर यांचे अध्यक्षेखाली यांच्या उपस्थितीत पूढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 
सर्व प्रथम अध्यक्षांनी सर्व नागरीकांचे स्वागत केले. तालूक्यातील सर्व आरक्षणाची माहीती 
सर्व उपस्थितांना दिली.सदर आरक्षण हे खालील प्रमाणे सोडण्यात आलेले आहे. 
 
अ.क्र तालुक्याचे नाव सरपंच पदाचे आरक्षण सन 2020 ते 2025
01 हदगाव अनु.
जाती अनु.जाती महिला अनु.
जमाती अनु.
जमाती महिला नामाप्र नामाप्र महिला खुला खुला महिला
1 2 3 4 5 6 7 8 9 10
01 118 26 14 15 8 33 17 44 22
 
सर्व उपस्थिताचे उपस्थितीत अज्ञान बालक कु.समिक्षा सदाशिव पाईकराव वय 7 वर्ष रा. डोरली ता.हदगाव यांचे हस्तेे प्रवर्ग निहाय खालील तपशिलानुसार आरक्षणाची सोडत आळीपाळीने व चिठ्या टाकुन वेळोवेळी प्रवर्ग निहाय करण्याेत आली.
सर्व प्रथम अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी आरक्षणाची कार्यवाही सुरु करण्याआत आली अनुसूचित जातीसाठी 26 ग्रामपंचायती राखीव असल्यााचे सांगीतले, त्या‍पैकी 14 ग्रामपंचायती अनुसूचित जातीच्याा महिलांसाठी राखीव असल्यााचे सांगीतले. अनुसूचित जातीचे आरक्षण निश्चित करतांना प्रत्येक गावातील अनुसूचित जातीच्याा लोकसंख्येअच्याे टककेवारीच्या उतरत्यान क्रमानुसार व मागील आलेले आरक्षण विचारात घेउन अनुसूचित जातीसाठी 26 ग्रामपंचायती राखीव ठेवण्या त आल्यार त्याघ खालीलप्रमाणे.
 
 
 
 
अ क्र ग्रामपंचायतीचे नाव आरक्षण शेरा 
01 हरडफ अनुसुचित जाती  
02 कवाना अनुसुचित जाती 
03 वाळकी बु अनुसुचित जाती 
04 मनुला बु अनुसुचित जाती 
05 गोर्लेगाव अनुसुचित जाती 
06 हस्तरा अनुसुचित जाती  
07 आष्टी अनुसुचित जाती 
08 शिरड अनुसुचित जाती 
09 कोळी अनुसुचित जाती 
10 उंचेगाव बु अनुसुचित जाती 
11 उंचाडा अनुसुचित जाती  
12 कोहळी अनुसुचित जाती 
13 चक्री अनुसुचित जाती 
14 कोथळा अनुसुचित जाती 
15 नाव्हा अनुसुचित जाती 
16 शिबदरा अनुसुचित जाती  
17 नेवरवाडी अनुसुचित जाती 
18 गुरफळी अनुसुचित जाती 
19 गारगव्हान /किनाळा अनुसुचित जाती 
20 पळसा अनुसुचित जाती 
21 केदारगुडा अनुसुचित जाती  
22 दगडवाडी अनुसुचित जाती 
23 धानोरा रु.आडा अनुसुचित जाती 
24 जांभळा अनुसुचित जाती 
25 खरबी अनुसुचित जाती 
26 महाताळा/वरुळा अनुसुचित जाती 
त्यापैकी अनुसुचित महिला आरक्षणाची अज्ञान बालक कु.समिक्षा सदाशिव पाईकराव वय 7 वर्ष रा.डोरली ता.हदगाव यांचे हस्ते उपस्थितांच्या समक्ष काढुन 14 चिठ्या काढुन ग्रामपंचायतीसाठी महीलांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.ते खालील प्रमाणे आहेत.
 
अ क्र ग्रामपंचायतीचे नाव आरक्षण शेरा 
01 गुरफळी अनुसुचित जाती   
02 आष्टीच अनुसुचित जाती 
03 हरडफ अनुसुचित जाती 
04 धानोरा रु./आडा अनुसुचित जाती 
05 जांभळा अनुसुचित जाती 
06 शिबदरा म. अनुसुचित जाती  
07 नेवरवाडी अनुसुचित जाती 
08 चक्री अनुसुचित जाती 
09 गोर्लेगांव अनुसुचित जाती 
10 पळसा अनुसुचित जाती 
11 केदारगुडा अनुसुचित जाती  
12 उंचेगांव बु. अनुसुचित जाती 
13 कोहळी अनुसुचित जाती 
14 गारगव्हा ण / किन्हािळा अनुसुचित जाती 
 
 यानंतर अनुसुचित जमातीसाठी एकूण 15 ग्रामपंचायीचे आरक्षण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार व आलेले आरक्षण विचारात घेऊन निश्चित करण्यात आले. ते खालील प्रमाणे खालील प्रमाणे आहे. 
 
अ क्र ग्रामपंचायतीचे नाव आरक्षण शेरा 
01 ठाकरवाडी अनुसुचित जमाती  
02 धन्याचीवाडी अनुसुचित जमाती 
03 कुसळवाडी अनुसुचित जमाती 
04 गवतवाडी अनुसुचित जमाती  
05 तरोडा अनुसुचित जमाती 
06 हाळेगाव/माळेगाव अनुसुचित जमाती 
07 तळ्याचीवाडी अनुसुचित जमाती  
08 चोरंबा खु अनुसुचित जमाती 
09 माळझरा अनुसुचित जमाती 
10 कोंढुर अनुसुचित जमाती  
11 मांडवा /वानवाडी /वारकवाडी अनुसुचित जमाती 
12 चोरंबा बु अनुसुचित जमाती 
13 कार्ला म ,गारगोटी अनुसुचित जमाती  
14 जगापुर/गायतोंड अनुसुचित जमाती 
15 ल्याहरी अनुसुचित जमाती 
 
मागील वेळेस खालील गावे ठाकरवाडी, धन्याचीवाडी,मांडवा/वानवाडी/वारकवाडी ,जगापुर/गायतोंड व कार्ला (म) हे गावे अनुसुचीत जमातीसाठी आलेले होते पण एकदाही महीलेला आलेले नाही त्यामुळे नियमानुसार वरील 5 (पाच) गावे या वेळेस अनुसुचीत जमातीच्या महीलेसाठी आरक्षित राहतील.ते खालील प्रमाणे 
अ क्र ग्रामपंचायतीचे नाव आरक्षण शेरा 
01 ठाकरवाडी अनुसुचित जमाती  
02 धन्याचीवाडी अनुसुचित जमाती 
03 मांडवा/ वानवाडी/वारकवाडी अनुसुचित जमाती 
04 जगापुर/गायतोंड अनुसुचित जमाती  
05 कार्ला (म) अनुसुचित जमाती 
  
     व उर्वरीत १० ग्रामपंचायीमधुन चिठ्या टाकुन अज्ञान बालक कु.समिक्षा सदाशिव पाईकराव रा.डोरली यांचे हस्ते उपस्थितांच्या समक्ष काढुन तीन ग्रामपंचायती अनु.जमाती महिलेसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्या खालील प्रमाणे  
 
अ क्र ग्रामपंचायतीचे नाव आरक्षण शेरा 
01 ल्या हरी अनुसुचित जमाती  
02 तळ्याचीवाडी अनुसुचित जमाती 
03 कोंढुर / खरटवाडी अनुसुचित जमाती 
 
03) यानंतर नागरीकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी अनु.जाती व अनु.जमाती यांना सुटलेल्या जागा व माघील वेळेस नामाप्र साठी सुटलेले मागील आरक्षण वगळून 13 ग्रामपंचायती नामाप्र साठी एकदाही न आल्यामुळे व आळीपाळीने नेमुन देण्याच्या नियमानुसार 2005 मध्येप नामप्र प्रवर्गासाठी राखीव असलेल्यार 20 ग्रामपंचायती अशा एकूण 33 ग्रामपंचायती नामाप्र प्रवर्गासाठी साठी सुटल्या त्या खालील प्रमाणे आहेत 
 
अ क्र ग्रामपंचायतीचे नाव आरक्षण शेरा 
01 एकराळा नामाप्र  
02 नेवरी नामाप्र 
03 शेंदन /डाक्याचीवाडी नामाप्र 
04 गोजेगाव/बेलगव्हाण /वाकोडा नामाप्र 
05 तालंग नामाप्र  
06 घोगरी नामाप्र 
07 मनाठा नामाप्र 
08 निवघा नामाप्र 
09 धानोरा ता/टाकराळा खु नामाप्र  
10 चिकाळा नामाप्र 
11 सावरगाव नामाप्र 
12 येवली/येवली ता/अंधवाडी नामाप्र 
13 काळेश्वर नामाप्र 
14 शिवणी नामाप्र 
15 धोतरा नामाप्र  
16 डोरली/टाकळगाव नामाप्र 
17 कोपरा नामाप्र 
18 शिवपुरी नामाप्र 
19 तळेगाव /मोरगव्हाण नामाप्र 
20 आमगव्हाण नामाप्र 
21 वाळखी खु नामाप्र  
22 मरडगा नामाप्र 
23 तळणी नामाप्र 
24 बाभळी नामाप्र 
25 वाटेगाव नामाप्र 
26 लिंगापुर नामाप्र 
27 वरवट /जांभळसावळी नामाप्र  
28 पिंपळगाव नामाप्र 
29 निवळा नामाप्र 
30 पेवा नामाप्र 
31 उंचेगाव खु नामाप्र 
32 चेंडकापुर नामाप्र 
33 कनक्याचीवाडी नामाप्र 
 
त्या नंतर माघील आळीपाळीने दिलेल्या आरक्षणानुसार कोपरा,तळेगाव , आमगव्हाण ,तळणी ,बाभळी व चेंडकापुर हे 6 (सहा) गावे महीलासाठी आरक्षित सोडलेल्या असल्याने या वेळेस हे गावे वगळून व शेंदन या ग्रामपंचायतीमध्ये नामाप्र प्रवर्गासाठी 01 जागा व ती महीलेसाठी आरक्षित असल्याने ती महिलेला आरक्षित राहील व धोत्रा ,डोरली/टाकळगाव,शिवपुरी,वाळखी (खु),मरडगा,वाटेगाव ,लिंगापुर,वरवट/जांभळसावली , निवळा,पेवा,उंचेगाव (खु),कनक्याचीवाडी असे एकूण 12 ग्रामपंचायती मागील आरक्षणामध्ये नामाप्र साठी खुल्यासाठी असल्यामुळे या वेळेस आळीपाळीने नियमानुसार वरील 12 ग्रामपंचायती ह्या महीलेस आरक्षित राहतील व उर्वरीत 15 ग्रामपंचायतीमधुन चिठ्या टाकुन अज्ञान कु.समिक्षा सदाशिव पाईकराव रा.डोरली यांचे हस्ते उपस्थितांच्या समक्ष काढुन 04 ग्रामपंचायती नामाप्र महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या त्या खालील प्रमाणे  
 
अ क्र ग्रामपंचायतीचे नाव आरक्षण शेरा 
01 शेंदन नामाप्र  
02 धोत्रा नामाप्र 
03 डोरली/टाकळगाव नामाप्र 
04 शिवपुरी नामाप्र 
05 वाळखी (खु) नामाप्र  
06 मरडगा नामाप्र 
07 वाटेगाव नामाप्र 
08 लिंगापुर नामाप्र 
09 वरवट/जांभळसावली नामाप्र  
10 निवळा नामाप्र 
11 पेवा नामाप्र 
12 उंचेगाव (खु) नामाप्र 
13 कनक्याचीवाडी नामाप्र  
14 पिंपळगांव नामाप्र 
15 येवली/अंधवाडी/येवली तांडा नामाप्र 
16 निवघा नामाप्र 
17 नेवरी नामाप्र  
              
यानंतर उर्वरीत 44 ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झालेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे आहेत. 
 
अ क्र ग्रामपंचायतीचे नाव आरक्षण शेरा 
01 शिऊर सर्वसाधारण  
02 बामणी सर्वसाधारण 
03 बनचिंचोली सर्वसाधारण 
04 वडगाव बु सर्वसाधारण 
05 डोंगरगाव /कवठा सर्वसाधारण 
06 हडसणी सर्वसाधारण  
07 रुई धा सर्वसाधारण 
08 पिंपरखेड सर्वसाधारण 
09 वाकी/मनुला खु सर्वसाधारण 
10 बरडशेवाळा सर्वसाधारण 
11 करोडी सर्वसाधारण  
12 माटाळा सर्वसाधारण 
13 येळंब सर्वसाधारण 
14 कंजरा बु कंझरा खु सर्वसाधारण 
15 उमरी द सर्वसाधारण 
16 कोळगाव सर्वसाधारण  
17 वायफना बु सर्वसाधारण 
18 पिंपराळा सर्वसाधारण 
19 वायफना खु सर्वसाधारण 
20 चिंचगव्हाण सर्वसाधारण 
21 तामसा सर्वसाधारण  
22 फळी सर्वसाधारण 
23 भानेगाव/भानेगाव तांडा सर्वसाधारण 
24 साप्ती सर्वसाधारण 
25 ईरापुर सर्वसाधारण 
26 पांगरी/निमटोक सर्वसाधारण  
27 राजवाडी सर्वसाधारण 
28 करमोडी सर्वसाधारण 
29 दिग्रस सर्वसाधारण 
30 रावणगाव ता सर्वसाधारण 
31 उमरी ज सर्वसाधारण  
32 उमरी खु सर्वसाधारण 
33 पांगरी ता सर्वसाधारण 
34 बोरगाव ह सर्वसाधारण 
35 अंबाळा सर्वसाधारण 
36 भाटेगाव सर्वसाधारण  
37 बेलमंडळ सर्वसाधारण 
38 पाथरड सर्वसाधारण 
39 लोहा/लोहा तांडा सर्वसाधारण 
40 रावणगाव /कृष्णापुर सर्वसाधारण 
41 पिंगळी सर्वसाधारण 
42 ब्रम्हवाडी सर्वसाधारण 
43 बामणी ता सर्वसाधारण 
44 मार्लेगाव सर्वसाधारण 
 
त्या नंतर माघील आळीपाळीने दिलेल्या आरक्षणानुसार शिऊर , कंजरा (बु)/कंजरा (खु) , कोळगाव ,वायफना(बु) , भानेगाव /भानेगाव तांडा , पिंगळी व बामनी तांडा हे 7 (सात) गावे महीलासाठी आरक्षित सोडलेल्या असल्याने ही 7 गावे आळीपाळीचा तत्वाेनुसार सर्वसाधारण राहतील व वायफना(खु) ,फळी,साप्ती ,ईरापुर,बेलमंडळ,ब्रम्हवाडी हे 6 (सहा) ग्रामपंचायती एकही वेळेस महिलेला न आल्यामुळे त्या ग्रामपंचायती आळीपाळीचा तत्वासनुसार महीलेकरीता आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच पिंपराळा व मार्लेगाव ग्रामपंचायत मधील सदस्य संख्या महीलेसाठी आरक्षित असल्याने तिथे महिला राखीव ठेवण्यात आलेली आहे. असे एकूण या वेळेस 15 ग्रामपंचायती वगळून उर्वरीत 29 ग्रामपंचायतीमधुन चिठ्या टाकुन अज्ञान कु.समिक्षा सदाशिव पाईकराव रा.डोरली यांचे हस्ते उपस्थितांच्या समक्ष काढुन 14 ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या त्या खालील प्रमाणे  
 
अ क्र ग्रामपंचायतीचे नाव आरक्षण शेरा 
01 वायफना(खु) सर्वसाधारण  
02 फळी सर्वसाधारण 
03 साप्ती सर्वसाधारण 
04 ईरापुर सर्वसाधारण 
05 बेलमंडळ सर्वसाधारण 
06 ब्रम्हवाडी सर्वसाधारण  
07 पिंपराळा सर्वसाधारण 
08 मार्लेगाव सर्वसाधारण 
09 येळंब सर्वसाधारण 
10 पांगरी म./निमटोक सर्वसाधारण 
11 हडसणी सर्वसाधारण  
12 रावणगांव म./कृ्ष्णाापुर सर्वसाधारण 
13 वडगांव बु. सर्वसाधारण 
14 माटाळा सर्वसाधारण 
15 पिंपरखेड सर्वसाधारण 
16 पांगरी ता. सर्वसाधारण  
17 लोहा सर्वसाधारण 
18 करमोडी सर्वसाधारण 
19 रावणगांव ता. सर्वसाधारण 
20 उमरी खु. सर्वसाधारण 
21 करोडी सर्वसाधारण  
22 वाकी/मनुला खु. सर्वसाधारण 
 
अशा एकूण 118 ग्रामपंचायतीच्या सन 2020 -2025 या वर्षासाठीचे मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिलेल्या निर्देशाचे अनुपालन करुन सर्वासमक्ष सोडत पध्दतीने निश्चित करण्यात आले. ही सभा शांततेत व पारदर्शक वातावरणात संपन्न झाली. यावेळी गटविकास अधिकारी, हदगांव, जिल्हाा परिषद सदस्यु, राजकीय पदाधिकारी, ना.त.निवडणूक, मंडळ अधिकारी, तलाठी, पत्रकार व पोलीस उपस्थित होते. अशा प्रकारे मा.तहसिलदार हदगांव यांनी सरपंच आरक्षण 2020 -2025 सोडत झाल्याेचे घोषीत करुन उपस्थितांचे आभार मानले.
सदर सरपंच पद आरक्षणाची माहिती ही श्री संजय गोडबोले अव्वपल कारकुन महसुल तथा कार्यालय अधिक्षक तसेच निवडणूक महसुल सहायक श्री वैभव घोडे व निवडणूक शाखेचे कर्तव्ययदक्ष संगणक ऑपरेटर श्री समीर पठान यांनी प्रसार माध्य मास त्वेरीत दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार