सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अमरावती शिक्षक मतदार संघातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे निवडणुकीच्या दिवशी आले जत्रेतील पालेचे स्वरूप

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे निवडणुकीच्या दिवशी आले जत्रेतील पालेचे स्वरूप

Sudarshan MH
  • Dec 2 2020 11:47AM
उमरखेड- अमरावती शिक्षक मतदार संघातील उमरखेड येथील मतदान केंद्राबाहेर आले जत्रेतील पालीचे स्वरूप कधी नव्हे इतकी चुरशीची निवडणूक यावेळी शिक्षक मतदारसंघाची झाली आहे यावेळी त्याला राजकीय पक्षाचे स्वरूप पाहावयास मिळाले त्यामुळे मतदान केंद्राबाहेर याला जत्रा तील पालाची स्वरूप पाहावयास मिळाले शिक्षक संघटना विरुद्ध राजकीय पक्ष अशी झाली असल्याचे दिसून आले अशा या चुरशीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे येणाऱ्या तीन तारखेला कळेल परंतु ज्याला शिक्षकाबद्दल ज्ञान नाही अशीही उमेदवार मतदारसंघात उभी असल्यामुळे त्याला शिक्षक किती पसंती देतात हे येणाऱ्या काळात दिसून येईल .

प्रतिनिधी किरण मुक्कावार

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार