सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*उमरखेड येथील राजाराम प्रभाजी उत्तरवार उपजिल्हा रुग्णालयात शासकीय कोविड सेन्टर चा शुभारंभ खा हेमंत पाटिल , आ नामदेव ससाने यांच्या हस्ते उदघाटन*

यवतमाळ जिल्हयाच शेवटच टोक उमरखेड तालुकाअसल्याने या ठिकाणा वरून जिल्हा स्तरावर रुग्णं उपचारासाठी नेने अतिशय दुरवर होत

Sudarshan MH
  • May 9 2021 8:38PM
 ; *आरोग्य विभागाने राबविली तातडीची उपाय योजना*  !
______________
उमरखेड- *प्रतिनिधी किरण मुक्कावार* *9767271001*

 यवतमाळ जिल्हयाच शेवटच टोक उमरखेड तालुकाअसल्याने या ठिकाणा वरून जिल्हा स्तरावर रुग्णं उपचारासाठी नेने अतिशय दुरवर होत होते नियोजित राजाराम प्रभाजी उत्तरवार उपजिल्हा रुग्णांलयाच्या ईमारतीत कोविड सेन्टर सुरु व्हावे हि मागणी सर्वस्तरातुन होती , शेवटी ९ मे रविवारी रोजी  सुसज्ज कोविड ३० बेड चे शासकीय सेन्टर समर्पित करण्यात आले सेन्टर चा शुभारंभ खासदार  हेमंत पाटिल , आमदार नामदेव ससाने , माजी आमदार विजय खडसे , जि प बांधकाम सभापती राम देवसरकर  , भाजपा जिल्हा अध्यक्ष नितिन भुतडा, , जि.प.सदस्य चिंतागराव कदम , उपविभागिय अधिकारी स्वप्नील कापडनिस , तहसिलदार आनंद देऊळगांवकर , न.प. मुख्याधिकारी चारुदत इंगुले , सा. बा.उपविभागिय अभियंता अंबादास चेके , जुगल जाधव अभियंता, रुग्णालय अधिक्षक रमेश मांडन,प.स. गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे ,  तालुका वैदयकीय अधिकारी किशोर कपाळे ,  यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला 
        या भागातील रुगणांच्या उपचारासाठी कोविंड सेन्टर शासन स्तरावर सुरु झाले असुन  वैदयकीय सेवा त्या पद्धतीची देण्यासाठी  तज्ञ डॉक्टरराची निमिर्ती करण्यात आली आहे या सुसज्ज सेन्टर मुळे नागरिकांना चांगली वैदयकीय सेवा मिळण्याचा  स्थानिक पातळीवर चामार्ग मोकळा झाला आहे 
           यावेळी या सरकारी रूग्णालयाला 10 एकर जमीन दान देणारे वामनराव राजाराम उत्तरवार यांच्या कुटुंबातील व्यक्ती श्री कृष्णगोपाल  उत्तरवार , सौ. हेमलता उत्तरवार, पद्मावती उत्तरवार, मधुसूदन उत्तरवार तसेच अरविंद भोयर, बळीराम मुटकुळे  राजेश खामनेकर ,  कैलास कदम , संदिप ठाकरे, ' गजानन सोळंके, डॉ. अजय नरवाडे,बंन्टी जाधव, राहुल सोनुने, सतिष कोडुरकर  यांच्या सह अन्य जनांची उपस्थिती होते. 
       तसेच या रूग्णालयाला 10 एकर जमीन दान देणारे वामनराव राजाराम उत्तरवार यांचे चिरंजीव श्री गोपालकृष्ण उत्तरवार,सौ हेमलता उत्तरवार, कुमारी पद्मावती उत्तरवार, मधुसूदन उत्तरवार यांचा खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार