केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा.सौ भारतीताई पवार यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालय मध्ये योग्य सोयी सुविधा त्यात कायम स्वरूपी भुलतज्ञ व एम. डी. डॉक्टर,सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन सेंटर ,रक्तपिढी उपलब्ध करून देण्यासंदर्भात नगरसेवक महेंद्र दुसाने यांनी निवेदन पत्र दिले.ह्यावेळी उपस्थित आमदार अशोक उईके साहेब , आमदार राजेश दादा पाडवी , जिल्हाध्यक्ष विजुभाऊ चौधरी , तसेच जिल्हा सदस्य समीरभाई दलाल , संदीपभाऊ पाटील
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333