सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे

जेनेटिक लाईफ सायन्सेसला एम्फोटेरिसीन इंजेक्शन निर्मितीस मंजुरी

Sudarshan MH
  • May 15 2021 4:07PM


बॉक्स.. 
जेनेटिक लाईफ सायन्सेसला एम्फोटेरिसीन इंजेक्शन निर्मितीस मंजुरी


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला कोरोना काळात होणाऱ्या ब्लॅक फंगस इन्फेक्शनसाठी एम्फोटेरिसीन बी या इंजेक्शन निर्मितीची मंजुरी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडून मिळाली आहे.
येत्या 15 दिवसात वर्धा येथे या इंजेक्शनचे उत्पादन सुरु होईल. एका इंजेक्शनची किंमत 7 हजार रुपये असून ब्लॅक फंगसच्या एका रुग्णाला 40 ते 50 इंजेक्शन दिले जात आहेत. यामुळे हे इंजेक्शन रुग्णांना सहज उपलब्ध होत नाही. वर्धा येथे निर्मित हे इंजेक्शन फक्त 1200 रुपयात मिळेल. दररोज 20 हजार इंजेक्शन जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीत तयार होतील.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार