सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तीन बछड्यासह वाघीण दिसल्याने गावकर्‍यांत भितीचे वातावरण

वाघीण दिसल्याने गावकर्‍यांत भितीचे वातावरण

वाशिम MH
  • Jan 16 2021 4:26PM
 दिनांक :16-Jan-2021 
   
वाशीम,
मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील काशिनाथ बाबा संस्थान मंदिराच्या पाठीमागे वाघीण आपल्या तीन बछड्यासह दिसून आल्याने गावकर्‍यात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागाने तातडीने पावले उचलून त्या वाघणीचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
 
 

 
याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगावच्या डव्हा गावात तीन बछड्यासह वाघिणीला फिरतांना गावातील काही नागरिकांनी पाहीजले. शेतात मचनावरुन एकाने व्हिडिओ बॅटरीच्या प्रकाशात चित्रीत केला आहे. यानंतर हा व्हिडिओ 16 जानेवारी रोजी सकाळी व्हायरल झाल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाने आपली टीम वाघणीला शोध घेण्यासाठी पाठविली असल्याचे वनविभागाने सांगितले. मात्र, अजून शोध लागला नसल्याने शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी, असे वनविभागाने आवाहन केले आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार