सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारत रत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ कराटे स्पर्धा निवड चाचणी

ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन व महाराष्ट्र कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारत रत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ विभागीय कराटे स्पर्धेचे आयोजन एस. ए मिशन इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथे दिनांक 29 /8/2021 रविवार रोजी सकाळी 10 वाजे.

Nandurbar MH
  • Aug 15 2021 7:42AM

 नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे
ऑल नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन व महाराष्ट्र कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारत रत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ विभागीय कराटे स्पर्धेचे आयोजन एस. ए मिशन इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथे दिनांक 29 /8/2021  रविवार रोजी सकाळी 10 वाजे. पर्यंत करण्यात येणार आहे. कृपया  याची नोंद घ्यावी. विभागीय कराटे स्पर्धेतून खेळाडू मुला मुलींची  राज्यस्तरीय कराटे स्पर्धे साठी निवड करण्यात येईल या अनुषंगाने नवापूर तालुक्यातील मुख्य  कराटे प्रशिक्षीका व स्वयंसिद्धा ट्रेनर श्रीमती ज्योती चौधरी मॅडम यांनी निवड चाचणी ची सुरुवतीपासूनच तयारी करण्याचे ठरविले होते त्याचे एक अतिशय महत्त्वाचे  उदाहरण म्हणजे नवापूर तालुक्यातील खेळाडू मुला मुलींना राज्यस्तीय कराटे स्पर्धेत सहभागी करून नवापूर सारख्या अती दुर्गम भागातील  खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न शिल राहणे हा उददेश डोळ्या समोर ठेवणे गरजेचे होते . जिल्ह्यातील कराटे खेळावर प्रेम करणाऱ्या तमाम खेळाडू मुला मुलींनी  जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन नंदुरबार जिल्हा कराटे असोसिएशन चे सचिव गणेश मराठे यांनी केले आहे. 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार