सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मृत गौवंशचे केले अंत्यसंस्कार

काल आषाडी एकादशीला करण चौफुली, नंदुरबार येथे दुपारी १२ ते २ वाजेच्या दरम्यान ऐका वासरीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला.

Nandurbar MH
  • Jul 22 2021 4:22PM
सुदर्शन न्युज - केतन रघुवंशी (नंदुरबार)
         काल आषाडी एकादशीला करण चौफुली, नंदुरबार येथे दुपारी १२ ते २ वाजेच्या दरम्यान ऐका वासरीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. ३० तासापेक्षा जास्त काळ झाल्यावरही हीबाब सूज्ञ लोकांनी गौरक्षक किंवा नगर पालिकेला कळविली नाही.सदर घटना आज सकाळी ९:३० वाजता गौसेवक गणेश राजपूत रकासवाडा यांना लक्षात आल्यावर त्यांनी लगेच फोन करून हिंदु सेवा सहाय्य समितीला कळवले. त्यावेळी हिंदु सेवा सहाय्य समितीचे मयुर चौधरी, मुकेश माळी, नरेंद्र पाटील, प्रेम माळी शिंदखेडा यांनी घटनास्थळी जाऊन विचारपूस केली त्याठिकाणी रूद्र स्टील फॅब्रिकेशनचे मालक श्री हिरेन पुरोहित, जितेंद्र चौधरी यांनी JCB मागविले, शेजारील मैदानावर जाऊन हिंदु सेवा सहाय्य समितीच्या गौसेवकांनी  विधिवत त्या वासरीचे अंत्यसंस्कार केले.
गोवंश पालकांनो, आपले गौवंश मोकाट सोडू नका ही विनंती!
गौवंशचा अंत्यविधीसाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार!
*आवाहन*
गौपालकांनी आपल्या गौवंशकडे लक्ष द्यावे. सद्यस्थितीत अनेक गोवंश जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गोवंश बांधून ठेवावे किंवा चरण्यासाठी मोकळे सोडत असल्यास त्यांच्यावर लक्ष ठेवावे ही विनंती!
🚩 जख्मी/ बेवारस किंवा मृत गौवंश दिसल्यास संपर्क       करा-नंदुरबार शहर 🚩
9822902377
9284172386
8007934327
8830656670
 🚩हिंदु सेवा सहाय्य समिती, गौरक्षा विभाग🚩

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार