सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दोंडाईचा शहरात साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी करण्यात आले आवाहन.

शहरात साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी करण्यात आले आवाहन.

Nandurbar MH
  • Jul 28 2021 11:52AM


शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराच्या छतावर गच्चीवर किंवा परिसरात जुने टायर किंवा इतर ठिकाणी पाणी साचेल असे ठिकाण व डासांची उत्पत्ती होऊ शकते अशा वस्तूंची  तातडीने विल्हेवाट लावण्याचे आवाहन दोंडाईचा नगरपालिकेच्या वतीने मंगळवार दिनांक 27 जुलै रोजी करण्यात आली आहे.  त्याच प्रमाणे डासांचा नायनाट व्हावा  यासाठी नगरपालिकेच्या वतीने शहरात धुरळणी करण्यात आली. 

पावसाळ्यामुळे घराच्या परिसरात जुने टायर मटकी पाण्याच्या टाक्या अशांमध्ये पाणी साचून डासांची पैदास होते व त्यामुळे साथीचे रोग पसरतात त्यामुळे नागरिकांनी याची खबरदारी घेण्याचे आव्हान दोंडाईचा नगरपालिकेने केले आहे .

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार