सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पालघर मधील मोठे प्रस्थ धनानी पिता पुत्रांवर बलात्कार चा गुन्हा दाखल

पालघर मधील मोठे व्यापारी आणि मोठे प्रस्थ जे पालघर लायन्स क्लब सारख्या

Sudarshan MH
  • Dec 26 2020 4:20PM

 मनीष गुप्ता 

पालघर - पालघर मधील मोठे व्यापारी आणि मोठे प्रस्थ जे पालघर लायन्स क्लब  सारख्या तसेच मेमन कमिनीती च्या मेमन हॉस्पिटल पालघर सारख्या ट्रस्ट वर असलेला व्यक्ती इकबाल धनानी आणि त्याची दोन्ही मुलं हि पालघर मधील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करून फरार झाले आहेत. त्या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, पालघर येथील एका महिलेला इकबाल धनानी यांचे पुत्र आणि धनानी मोटर्स तसेच एल जी शोरूम चे मालक  झुबेर धनानी यांनी महिलेला फसवून लग्नाचा वायदा करून वारंवार शरीर संबंध ठेऊन, त्या महिलेला त्याच्या पासून दिवस गेले, आणि त्या साठी बोईसर सरावली येथील कृप्रशिध्द हॉस्पिटल साई सिद्धी हॉस्पिटल मध्ये त्या महिलेचा तिच्या मना विरुद्ध गर्भ पात घडवून आणला, त्या नंतर त्या महिलेला लग्नाला नकार देऊन नंतर दि. 22 डिसेंबर रोजी परत त्या महिलेला आपल्या गाडीत भरून जबरदस्तीने त्या महिलेच्या मनाविरुद्ध परत जबरदस्तीने संबंध बनवून तिच्या वर धनानी पिता पुत्रांनी धमकावले आणि कुणाला सांगितल्यास मारून टाकू असे सांगितले हा गुन्हा दि. 23 डिसेंबर रोजी पालघर पोलीस स्टेशन ला हा गुन्हा दाखल झाल्या नंतर पासून धनानी पिता पुत्र फरार आहेत.  त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. त्या संबधी तपास हा धीम्या गतीने होत असल्याचा महिलेचा आरोप आहे. ह्या संबधी धनानी परिवार महिलेवर तक्रार मागे घेण्या साठी दबाव बनवत आहेत. तसेच धनानी हे  पालघर मधील मोठे प्रस्थ असल्यामुळे हि या साठी महिले वर मोठ्या लोकांन कडून तक्रार मागे घेण्या साठी दबाव सुरु आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार