सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अब्दुल सत्तार ह्यांनी त्वरित राजीनामा द्यावा.--आ प्रवीण दटके

धुळे शहरात अभाविप चे कार्यकर्ते हे विद्यार्थ्यांच्या मूलभूत मागण्या घेऊन धुळे शहराचे पालक मंत्री अब्दुल सत्तार ह्यांना निवेदन देण्यास गेले असताना, त्यांनी ती भेट नाकारली. विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन केले असता त्यांना पोलिसांच्या करवी तुडवले, हे अतिशय निंदनीय आहे

Snehal Joshi .
  • Aug 27 2020 11:15AM
कोरोनाला आटोक्यात आणण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या सरकारचे वेगवेगळे घोटाळे सुद्धा बाहेर येणे सुरु झाले, पण आज जे महाराष्ट्रात घडले ते अतिशय घाणेरडे, आणि कुत्सित मनोवृत्तीचे प्रतीक आहे. धुळे शहरात अभाविप चे कार्यकर्ते हे विद्यार्थ्यांच्या मूलभूत मागण्या घेऊन धुळे शहराचे पालक मंत्री अब्दुल सत्तार ह्यांना निवेदन देण्यास गेले असताना, त्यांनी ती भेट नाकारली. विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन केले असता त्यांना पोलिसांच्या करवी तुडवले, हे अतिशय निंदनीय आहे. अब्दुल सत्तार आणि सरकारी यंत्रणेची कृती मोगलाईला लाजवणारी आहे सरकारने पहिल्या आणि दुसऱ्या वर्षीच्या परीक्षा रद्द केल्याने, त्याचे शुल्क आकारू नये, आकारले असेल तर ते परत करावे, तसेच बहुतांश ठिकाणी होस्टेल्स कोरेन्टीन सेंटर म्हणून वापरले जात असल्याने त्याचे हि शुल्क परत करावे. अश्या काही मूलभूत मागण्या घेऊन अभाविप चे कार्यकर्ते गेले होते. विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणे, त्याला वाचा फोडणे हे काम सातत्याने अभाविप करत आली आहे. जगातली सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अशी वागणूक देणे म्हणजे सरकारच्या अपयशाचा राग विद्यार्थ्यांवर काढणे होय . जनतेच्या भावना, आणि उद्याचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांची अशी गळचेपी करणे हे अतिशय निंदनीय आहे. अब्दुल सत्तार ह्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. आणि मुख्यमंत्र्यांनी ह्याची गंभीर दाखल घेऊन, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्वरित सोडवावे  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार