सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्य ‘जनसंख्या नियमन कायद्या 2019’ लागु करणे गरजेचे - मा. आ. गिरीश व्यास

11 जुलै हा विश्व लोकसंख्या दिवस म्हणुन संपूर्ण जगात साजरा केला जातो या प्रसंगी देशातील लोकसंख्येच्या संदर्भात व वाढत्या लोकसंख्येच्या समतोल विचार करण्याचा दिवस म्हणुन पाहायला गेला पाहिजे.

Snehal Joshi
  • Jul 11 2020 11:19PM
11 जुलै हा विश्व लोकसंख्या दिवस म्हणुन संपूर्ण जगात साजरा केला जातो या प्रसंगी देशातील लोकसंख्येच्या संदर्भात व वाढत्या लोकसंख्येच्या समतोल विचार करण्याचा दिवस म्हणुन पाहायला गेला पाहिजे. मुळात भारत हा जगामध्ये एकमेव हिंदू राष्ट्र म्हणुन ओळखला जातो. हा दिवस लोकसंख्ये वाढीचा दिवस असून जनतेचे अधिकार व त्यांना संपूर्ण प्रकारची सुविधा त्या-त्या देशाच्या कायद्या प्रमाणे मिळत राहाव्या हा देखील आजचा दिवसाचा संदर्भ आहे. अवज्ञा काही दिवसामधे आपला भारत देष चीन ला ही लोकसंख्येत मागे टाकेल. हे लक्षात घेता आपल्या भारतामध्ये जनसंख्या नियमन कायद्या लागू करणे अत्यंत गरजेचे आहे. अषे मत देशातल्या बहुसंख्य लोकांचे आहे. या संदर्भात राज्यसभेत भारतीय जनता पार्टीचे खासदार व ज्येष्ठ विचारवंत श्री. राकेष सिन्हा यांनी ‘जनसंख्या नियमन कायद्या 2019’ खाजगी विधेयक म्हणुन प्रस्तुत केलेला आहे. केंद्र सरकारने त्वरीत मंजूर करावे अषी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांनी या दिवसानिमित्त केलेली आहे. या विषया संदर्भात त्यांनी मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी यांना पत्र लिहुन त्यांचे विषयाकडे लक्षवेधले आहे. भारतातील आठ राज्यामधे अल्पसंख्यकांची लोकसंख्या हिंदू जनतेच्या मुळ लोकसंख्ये पेक्षा जास्त आहे. ‘हम दो हमारे दो’ हा विषय प्रामाणिकतेने फक्त हिंदूच चालवत आलेले आहेत. तसेच अधिक अभ्यास केला तर पूर्वोत्तर भारतामधे नागालैंड राज्यामध्ये 88ः लोकसंख्या अल्पसंख्यकाची आहे व मिझोरम, मणिपूर राज्यामधे सुद्धा हीच स्थिती आहे. लक्षद्वीप मध्ये 94ः मुस्लिम असून कष्मीरला पाहीले तर 96ः झालेली आहे. जर असेच चालत राहीले तर हा भारत देष संपूर्ण विष्वात एकमेव हिंदू राष्ट्र आहे तो संकटात येवुन जाईल. समोरील पिढीचे भविष्य लक्षात घेता लोकसंख्या नियमन कायद्या 2019 लागू करणे अत्यंत गरजेचे आहे. अशी मागणी मा. आमदार गिरीश व्यास यांनी केलेली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार