सूर्य नमस्कार हराम...AIMPLB
"सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याची पूजा करणे असून इस्लाममध्ये ते मान्य नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूर्यनमस्कार कार्यक्रमामध्ये मुस्लीम विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभागी होऊ नये," असा फतवा 'ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा'ने काढला आहे.
"सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याची पूजा करणे असून इस्लाममध्ये ते मान्य नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूर्यनमस्कार कार्यक्रमामध्ये मुस्लीम विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभागी होऊ नये," असा फतवा 'ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा'ने काढला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील ३० हजार सरकारी शाळांमध्ये दि. १ ते ७ जानेवारी या कालावधीमध्ये
मुस्लीम विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालू नये
सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, आता 'ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा'ने त्यास विरोध केला असून विद्यार्थी-विद्यार्थिनींनी त्यात सहभागी होऊ नये, असा फतवा
काढला आहे. 'ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा'चे सरचिटणीस मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी सूर्यनमस्कारांना इस्लामविरोधी ठरविण्याचा फतवा काढला आहे. त्यांनी फतव्यात म्हटले की, केंद्र सरकारने सूर्यनमस्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे दिलेले निर्देश हे घटनाबाह्य असून त्यामुळे धर्मनिरपेक्षतेस धक्का बसत आहे. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार म्हणजे एकप्रकारे सूर्याची पूजा करणे असून देशातील मुस्लीम आणि अन्य अल्पसंख्याक सूर्यास देव मानत नाहीत
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प