सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*CBSC नववी ते बारावी अभ्यासक्रमात 30 टक्के कपात.*

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सिबीएससी नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली आहे सीबीएससी ने विविध भागीदारी सोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला

Snehal Joshi .
  • Jul 8 2020 11:49AM
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सिबीएससी नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली आहे सीबीएससी ने विविध भागीदारी सोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला याबाबत विविध भागीदारांना कडून पंधराशेच्या वर सूचना प्राप्त झाल्या अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ट्विट करून दिली आहे. शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता, मूलभूत संकल्पना कायम ठेवून नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटर द्वारे म्हटले आहे. कोरोना महामारी मुळे सध्या जगात आणि देशात निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती पाहता नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात कपात केली जावी अशी सूचना सीबीएससी ला देण्यात आली होती. कपात केलेल्या अभ्यासक्रमाचा समावेश वर्षा अखेरीस होणार्‍या परीक्षेच्या अंतर्गत मूल्यांकनात केला जाणार नाही. सीबीएससी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. व त्या खालील वर्षाच्या अभ्यासक्रमात कपात करायची अथवा नाही, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य सीबीएससी शाळांना असेल. दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय अलीकडे घेतला आहे. सध्याच्या सत्रात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सीबीएससी ने हा निर्णय घेतला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार