सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कर्तृत्ववान महिलांच्या गौरवाने अर्थवर्धिनीने साजरा केला महिला दिन.

एसबीआय बॅंक उपव्यवस्थापिका अंबिका पाटील, आयटीआय प्राचार्य मनिषा बोरूळकर व पी.एस.आय. वर्षाराणी अजले ह्या अर्थवर्धिनी वुमन आयकाॅन पुरस्काराने सन्मानित.

S.N.ranjankar
  • Mar 8 2021 5:41PM
कर्तृत्ववान महिलांच्या गौरवाने अर्थवर्धिनीने साजरा केला महिला दिन. एसबीआय बॅंक उपव्यवस्थापिका अंबिका पाटील, आयटीआय प्राचार्य मनिषा बोरूळकर व पी.एस.आय. वर्षाराणी अजले ह्या अर्थवर्धिनी वुमन आयकाॅन पुरस्काराने सन्मानित. अर्थवर्धिनी पतसंस्थेचा जागतिक महिला दिन उपक्रम लातूर;दि.८ मार्च मुरुड येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या उपव्यवस्थापिका अंबिका पाटील यांनी बॅंकेच्या माध्यमातून महिला शक्तिचा परिचय देत शेतक-यांसाठी केलेल्या विशेष कामगिरी बद्दल, शासकीय औ.प्र. संस्था लातूरच्या प्राचार्या मनिषा बोरूळकर यांनी शासकीय अ वर्ग आयटीआय च्या यशस्वी महिला प्राचार्या म्हणून केलेल्या विशेष कामगिरी बद्दल तसेच लातूर ग्रामीणच्या महिला पी.एस.आय.श्रीमती वर्षाराणी अजले यांनी लातूर येथील पोलीस खात्यातील दामिनी पथकात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल अर्थवर्धिनी जानाई महिला पतसंस्थेच्या वतीने या तीन कर्तृत्ववान महिलांना " अर्थवर्धिनी वुमन आयकाॅन २०२१ " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र असे होते अशी माहिती पतसंस्था अध्यक्षा अभियंता गीता ठोंबरे यांनी दिली. कर्तृत्ववान महिलाचा गौरव उपक्रम यशस्वी करण्यासाठी संपदा दाते, स्मिता अयाचित,रोहिणी मुंढे,निलिमा अंधोरीकर, रेखा मार्कंडेय,अनुपमा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार