नवापूर प्रतीनीधी गणेश वडनेरे
युवासेना प्रमुख मंत्रीमहोदय #श्री_आदित्य_ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार व युवासेना सचिव #श्री_वरुणजी_सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.१७ जुलै शनिवार रोजी श्री आदित्य साहेब यांच्या प्रयत्नातुन नंदुरबार ज़िल्हयातील सरकारी हॉस्पिटल मधे सिव्हिल सर्जन डॉ.भोये यांचेकडे युवासेने तर्फे कोविड रुग्णांच्या ट्रिटमेंट साठी अत्यंत उपयुक्त असलेली #८_बायपॕप_बाय_लेव्हल_पॉसिटिव्ह_एअरवे_प्रेशर_मशिन ची मदत युवासेना कार्यकारीणी व सिनेट सदस्या #सौ_शितलताई_देवरुखकर_शेठ यांच्या शुभहस्ते सुपुर्द करण्यात आली.त्यानंतर तेथिल शिवसेना संपर्क कार्यालयात नवनियुक्त युवासेना युवती पदाधिकारयांच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहुन नवनियुक्त युवतींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांना संबोधित केले.
सदर कार्यक्रमांना नंदुरबार जिल्हा प्रमुख #श्री_विक्रांत_मोरे जी, ग्रामिण जिल्हा प्रमुख #श्री_आमश्या_पाडवी जी, नंदुरबार जिल्हा विस्तारक #अॕड_श्री_पंकज_गोरे जी, युवती जिल्हाधिकारी #मालती_वळवी #श्री_रोहित_चौधरी जी व गोरेगांव विधानसभा युवती समन्वयक #सौ_सुवर्णा_शाह_वाघमारे तसेच अनेक शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333