सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

25डिसेंबर तुलसीपुजन व गिताजयंती निमित्ताने घरोघरी तुलसीपुजन.. वर्तमान काळात पाश्चात्य संस्कृती चे अंधानुकरण करून

वर्तमान काळात पाश्चात्य संस्कृती चे अंधानुकरण करून वर्षाला निरोप देताना या काळात नशाखोरी,आत्महत्या, बलात्कार ईत्यादी घटनांमध्ये वाढ होत असते.

Sudarshan MH
  • Dec 25 2020 5:46PM
 25डिसेंबर  तुलसीपुजन व गिताजयंती निमित्ताने घरोघरी तुलसीपुजन.......
            वर्तमान काळात पाश्चात्य संस्कृती चे अंधानुकरण करून वर्षाला निरोप देताना या  काळात नशाखोरी,आत्महत्या, बलात्कार ईत्यादी घटनांमध्ये वाढ होत असते.
      तुलसी ऊत्तम अवसादरोधक,ऊत्साहवर्धक,सात्विकता वर्धक असल्याने या दिवसांत तुलसी पुजन पर्व साजरा केल्यास वरदानतुल्य ठरनार आहे.धनुर्मासात सर्व सकाम वर्जित असतात परंतु ईश्वर प्रित्यर्थ केलेले सर्व कर्म विशेष फळ देनारे तसेच प्रसन्नता देनारे असतात.25 डिसेंबर धनुर्मासाची मध्यवर्ती काळ असतो.
        **भारतात च नाही तर विदेशात सुध्दा तुलसीपुजन साजरे केले जाते. ग्रीसमध्ये ईस्टन चर्च नामक सांप्रदायात तुलसीपुजन केले जाते.सेंट बेजिल जयंतीनिमित्त नवीन वर्ष भाग्यशाली असावे या भावनेतून सर्व महिला तुलसी चे घरोघरी रोपन करीत असत.
        संत आसारामजी बापु यांनी वर्षाअखेरीस वाढनारे यौन अपराध, नशाखोरी यांना रोखण्यासाठी 25 डिसेंबर हा दिवस तुलसीपुजन साजरा करन्यासाठी प्रोत्साहन दिले व त्यास विश्वभरातुन प्रतीसाद मिळाला. आज अनेक देशांत 25 डिसेंबर ला तुलसीपुजन दिवस साजरा केला जातो.
           तुलसी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे.   
       घरात ईशान दिशेला तुलसी व गंगाजल ठेवल्यास बरकत होते.धर्मशास्त्र मध्ये तुळसीचे अनेक उपयोग सांगितले आहेत.यात विटामिन व खनिज भरपूर प्रमाणात आढळतात. चरक संहिता व सुसृत-संहिता मध्ये तुळसीचे विस्तृत वर्णन केले आहे.तुलसी मध्ये कफ,पि्त,वात दोषांना कमी करन्याची क्षमता असते.अपचन, ताप,मलेरिया, स्मरनशक्तीकेंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी फेसबुकवर पोस्ट टाकुन देशवाशियांना तुलसीपुजन च्या सुभेच्छा दिल्या. चा अभाव ई.आजारांत तुलसी गुनकारी असते.रोज तुलसी ची 7/8पाने खाल्याने स्मरनशक्ती व पाचनक्रीया सुधारते.केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी फेसबुकवर पोस्ट टाकुन देशवाशियांना तुलसीपुजन च्या सुभेच्छा दिल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार