सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खापर गावाजवळ अपघातग्रस्त कंटेनर मध्ये अनेक गौ वंश सकाळी 3 वाजेपासून आतापर्यंत पडून, प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे अनेक गौ वंश दगवल्याची शक्यता

आज सकाळी 3 वाजता खापर गावाजवळ हॉटेल रामजी धब्या समोर 1 कंटेनर अपघातग्रस्त झाले

Nandurbar MH
  • Jan 22 2022 8:05PM

 

आज सकाळी 3 वाजता खापर गावाजवळ हॉटेल रामजी धब्या समोर 1 कंटेनर अपघातग्रस्त झाले, ज्यात 1 क्लिनर चा मृत्यू झाला व 2 अज्ञात पसार झाले, या कंटेनर मध्ये जवळ जवळ 25/40 गौ वंश असल्याची शंका प्रत्यक्ष दर्शीनी वर्तवली , गलथानपणाचा कळस म्हणजे सदर अपघात ग्रस्त गाडी सकाळी 3वाजे पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत आहे त्या परिस्थितीतच होती, आतील गौ वंश ला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न पोलीस प्रशशन कडून करण्यात आला नाही, या घटनेची तीव्र दाखल घेत सर्व गौ सेवा संघटना ह्युमन राईट्स कमिशन व प्राणी क्लेश समिती कडे तक्रार करणार असल्याचे कळवले, या बेजाबदर घटनेचा संपूर्ण जिल्ह्यातून निषेध व्यक्त होत असून गौ सेवकांत संतप्त भावना आहेत.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार