सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कत्तलीसाठी जाणाऱ्या १७ म्हशी पकडल्या- RTO अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे अभिनंदन!

नंदुरबारला कत्तलीसाठी १७ म्हशी घेऊन जाणाऱ्या गुजरातचा GJ 31-T 1816 ट्रकला RTO पकडले. स्थानिकांनी सदर माहिती गौरक्षक यांना दिली

Nandurbar MH
  • Dec 25 2020 11:20AM

सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबारला कत्तलीसाठी १७ म्हशी घेऊन जाणाऱ्या गुजरातचा GJ 31-T 1816 ट्रकला RTO पकडले. स्थानिकांनी सदर माहिती गौरक्षक यांना दिली. गौरक्षक नरेंद्र पाटील, मयुर चौधरी यांच्यासह ६-७ गौरक्षक RTO कार्यालयात जाऊन प्रशासननाला सहकार्य केले. पोलीस प्रशासनाने गौरक्षक यांचा साहाय्याने सर्व म्हशी श्री अरिहंत गौशाळेत पाठवल्या. त्यात १४ म्हशी जिवंत तर ३ मृत अवस्थेत आढळुन आल्या. अरिहंत गौशाळेचे सर्व कर्मचारी, संचालक आकाश जैन यांनी सर्व पशूंची लगेच चारा- पाणीची सोय केली. तसेच तात्काळ सर्व म्हशींना वैद्यकीय उपचार देण्यात आले. या सर्व कारवाई मध्ये RTO अधिकारी श्री बच्छाव साहेब, श्री जाधव साहेब, शहर पोलीस निरीक्षक श्री कळमकर साहेब, PSI सोनवणे साहेब यांनी मोलाचा सहभाग घेतला. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार