सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देशात डेटा सुरक्षा आणि प्रायव्हसीसाठी भारत सरकारने सोमवारी मोठा निर्णय घेतला

देशात डेटा सुरक्षा आणि प्रायव्हसीसाठी भारत सरकारने सोमवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर इतर मोबाईल अ‍ॅप्स वापरणाऱ्यांसाठी खूप बदल होतील

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 30 2020 3:12PM

 देशात डेटा सुरक्षा आणि प्रायव्हसीसाठी भारत सरकारने सोमवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर इतर मोबाईल अ‍ॅप्स वापरणाऱ्यांसाठी खूप बदल होतील. खरंतर देशात तयार करण्यात आलेल्या मोबाईल  ची प्रसिद्धी करण्यासाठी याचा मोठा फायदा होईल. त्यामुळे जाणून घेऊया ही नेमके कोणते बदल असतील.

सरकारने आयटी अ‍ॅक्ट 2000 च्या कलम 69(ए) अंतर्गत सगळ्यांच्या आवडती आणि लोकप्रिय अशा tiktok टिक टोक आणि इतर 59 चिनी मोबाईल वर बंदी घातली आहे. या लिस्टमध्ये टिकटॉक व्यतिरिक्त Vigo Video, Shareit, UC Browser, Helo, Likee अशा  समावेश आहे. यांचे भारतात मोठ्या संख्येने वापरकर्ते आहेत.

अनेक भारतीयांच्या मोबाईलमध्ये हे  असून त्यांनी यावर लॉगिन केलं आहे. त्यामुळे  घातल्यानंतर त्यांचा डेट लिक होईल का अशी भीती भारतीयांना आहे. खास करून त्यांना ज्यांनी या  स्वतःचा कन्टेन्ट क्रिएट केला आहे. सध्या टिक टोक हे  एप्पल स्टोरवरून देखील काढून टाकण्यात आलं आहे.

 

त्यामुळे लक्षात असू द्या की बंद केलेले आहे थेट तुमचा मोबाईल मधून डिलीट होणार नाहीत. पण या अ‍ॅप्स कनेक्शन काढून टाकण्यात आलं असेल. त्यामुळे फोन मधून डिलीट करण्याऐवजी फॅक्टरी रीसेट करा. त्या आधी तुमचा डेटा भाग करण्यासाठी विसरू नका. यासाठी टिक टोक वापरकर्त्यांना आपला डेटा सेव्ह करून भारतात तयार झालेल्या  रिस्टोअर करावा.

दरम्यान, देशवासीयांची सायबर स्पेस सुरक्षित राहावी, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या 59 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर मोबाईल Apps आणि इंटरनेट वापरताना कोणती काळजी घ्यावी, डाऊनलोड करताना कुठली माहिती द्यावी याबाबत भारत सरकारने निवेदन जारी केलं आहे

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार