सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बंद पवना जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेल्या मावळ गोळीबाराच्या घटनेला 9 वर्षे पूर्ण

मावळ तालुक्यातील पवना धंरणातुन पिंपरी चिचवड शहरा साठी बंद जलवाहिनी द्वारा बंद जलवाहिनी च्या प्रकल्प रद्द करण्या साठी 9ऑगस्ट2011रोजी बंद जलवाहिनी विरोधात मावळ तालूक्या तील शेतकर्या कडून मोठ आंदोलन करण्या आले

Aishwarya Dubey
  • Aug 9 2020 7:26PM
मावळ तालुक्यातील पवना धंरणातुन पिंपरी चिचवड शहरा साठी बंद जलवाहिनी द्वारा बंद जलवाहिनी च्या प्रकल्प रद्द करण्या साठी 9ऑगस्ट2011रोजी बंद जलवाहिनी विरोधात मावळ तालूक्या तील शेतकर्या कडून मोठ आंदोलन करण्या आले होते आंदोलन तीव्र झाल्या मुळे पोलिसा कडून गोळीबार करण्या आला होता त्या गोळीबारा गोळी बारात शेतकरी कांताबाई ठाकर,शामराव तुपे, मारेश्वार साठे आसे तीन शेतकर्याना चा मृत्यू झाला होता आज ह्या घटनेला 9वर्ष पूर्ण झाले आसुन आज गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या 9व्या स्मृती  दिनानिमित्त येळसे (पवनानगर) येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी मा.मंत्री संजय ( बाळा) भेगडे,भाजपा जिल्हाध्यक्ष
 गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रवींद्र
(आप्प) भेगडे यांच्या उपस्थितीत येळसे गावातून स्मृती ज्योत पेटवून गोळी बारात बळी गेलेल्या शेतकरी कांताबाई ठाकर,शामराव तुपे, मारेश्वार साठे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

या वेळी मा:राज्यमंत्री संजय (बाळा)भेगडे म्हणाले कि 
पवना ही मावळच्या शेतकऱ्यांची आस्था आणि अस्मिता आहे. तिच्या पाण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी प्राणपणाला लावून, स्वतःचे बलिदान दिले, त्यांचे बलिदान वाया जावू देणार नाही. कोणीही कितीही प्रयत्न केले तरीही बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा बंद करण्याचा निर्णय कायम असून, तो रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
     
यावेळी ज्ञानेश्वर दळवी,मा.उपसभापती जिजाबाई पोटफोडे,जिल्हा परिषद सदस्य अलकाताई धानीवले,प्रशांत ढोरे,बाळासाहेब घोटकुले,गणेश ठाकर,मुकुंद ठाकर आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार