सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आरोग्य विभागात 28 हजार तर राज्यात अडीच लाख पदे रिक्त- आरोग्यमंत्री टोपे

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागात एकूण रिक्त असलेल्या जागा येत्या महिन्याभरात परीक्षा न घेता ते थेट भरती ने भरल्या जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली.

snehal joshi
  • May 17 2020 8:25PM

 सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागात एकूण रिक्त असलेल्या जागा येत्या महिन्याभरात परीक्षा न घेता ते थेट भरती ने भरल्या जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली. 

 सार्वजनिक आरोग्य विभागात रिक्त असलेल्या 17.337आणि वैद्यकीय शिक्षण विभागात11 हजार जागा अशा एकूण 28. 337 भरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिल्याने या जागा परीक्षा न घेता  महिन्याभरात भरल्या जातील असेही त्यांनी सांगितले.लॉक  डाऊन च्या पहिल्या दिवसापासून वैद्यकीय विभागातील कर्मचारी सतत काम करीत आहेत. व ते थकल्यावर नवीन पथक असावेत रिक्त जागा असू नये. याची खबरदारी घेऊन जागा भरण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा मजबूत करणे हेच ध्येय..  असेही ते म्हणाले. 

 राज्यात एकूण अडीच लाख पदे रिक्त--- प्रशासकीय विभागात सुमारे अडीच लाख पदे रिक्त आहेत, ही रिक्त पदे त्वरित भरावी  आणि सेवानिवृत्तीचे वय केंद्रानुसार 60 करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र  राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे. वित्त विभाग 6हजार  कृषी व पशुसंवर्धन विभाग 14हजार,  सार्वजनिक बांधकाम विभाग 9 हजार,  जलसंपदा 21हजार,  महसूल 8हजार, पोलीस 20हजार  आणि आरोग्य विभागात 21 हजार पदे रिक्त आहेत अशी माहिती महासंघाने दिली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार