बजरंग दल पारनेरच्या वतीने रामनवमीनिमीत्त वडगाव दर्या येथे वानरांना फळवाटप ....
*कोरोना काळात धर्म स्थळांकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने प्राणी जीवांची दुर्दशा झाली आहे.
अहमदनगर
पारनेर
*कोरोना काळात धर्म स्थळांकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने प्राणी जीवांची दुर्दशा झाली आहे. मुक्या प्राण्यांच्या जीवाची होणारी ही परिस्थिती आणि कडाक्याच्या उन्हामुळे अजुन बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.*
*या लहान मुक्या जीवांची सेवा करण्यासाठी बजरंग दल आणि राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य
यांनी पुढाकार घेउन वडगाव दर्या येथील वानरांना फळवाटप केले .
प्रसंगी दिपक उंङे (बजरंग दल पारनेर प्रखंङ)
शुशांत दाते (बजरंग दल जुन्नर प्रखंङ)
सुभाष परांङे (ग्रामपंचायत सदस्य)
सुदर्शन बेलकर,आमोल दाते,धना शिंदे, व ग्रामस्थ उपस्थित होते
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प