सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परतूर शहरात हिंदू ठरत आहेत जिहादी गटाचे बळी; पोलीस इन्स्पेक्टर सुरोशे साहेब काला चश्मा हटाव!

शुक्रवारी दि. १७ मे रोजी विकीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

Shruti Patil
  • May 21 2024 1:09PM

परतूर: आठ दिवसांपूर्वी विकी हिवाळे नावाच्या दलित हिंदू तरुणावर जिहादींनी जीवघेणा हल्ला केला होता. लाकडी दांड्याने त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. विकासची चूक अशी, की त्याच्या फोनवर श्रीरामांची रिंगटोन वाजल्याने त्याच्यावर प्राणघातक हाला करण्यात आला होता.

शुक्रवारी दि. १७ मे रोजी विकीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. परंतु पोलीस प्रशासनाने अजून आरोपींना पकडलेले नाही. पोलीस प्रशासन आरोपीला पाठीशी घालत तर नाही ना? परतूर शहरातील नागरिकांकडून असा प्रश्न केला जात आहे.

मुस्लिम माफियांचे हप्ते चालू असल्यामुळे परतूर शहरात गुंड प्रवृत्ती वाढत आहे आणि लवकरच परतूरचा बिहार होण्यासाठी वेळ लागणार नाही. यावर लवकरात पोलीस प्रशासनाने आरोपींना तात्काळ पकडून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार